close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

राहुल गांधी

पराभवानंतर आज पहिल्यांदा राहुल गांधी जाणार अमेठीत

पराभूत झाल्यानंतर राहुल गांधी पहिल्यांदाच आज अमेठीत जाणार आहेत. 

Jul 10, 2019, 08:33 AM IST

'रामावरही वनवासात जाण्याची वेळ आली होती'; 'या' अभिनेत्रीकडून राहुल गांधींचे समर्थन

अभिनेत्री महिका शर्मा हिने या सगळ्यात राहुल गांधी यांची बाजू उचलून धरली...

Jul 8, 2019, 06:46 PM IST

पाटणाच्या रेस्टोरन्टमध्ये अचानक दाखल झाले राहुल गांधी आणि...

शनिवारी दुपारी अनेक लोक राहुल गांधींना असं अनपेक्षितरित्या पाहून आश्चर्यचकित झाले होते

Jul 6, 2019, 11:04 PM IST

मानहानी प्रकरणात राहुल गांधी आज पटना न्यायालयात

 कॉंग्रसचे माजी अध्यक्ष आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी आज पटनाच्या न्यायालयात हजर होतील. 

Jul 6, 2019, 09:50 AM IST

राजीनामा मागे घ्या, राहुल गांधींसमोर कार्यकर्त्यांच्या घोषणा

भर पावसात जमलेल्या कार्यकर्त्यांचे राहुल गांधींनी मानले आभार 

Jul 4, 2019, 10:53 PM IST
PRIYANKA GANDHI TWEET RAHUL GANDHI PT2M22S

नवी दिल्ली । राहुल गांधी यांनी घेतला धाडसी निर्णय - प्रियंका गांधी-वाड्रा

राहुल गांधी यांनी घेतला धाडसी निर्णय - प्रियंका गांधी-वाड्रा

Jul 4, 2019, 04:45 PM IST
MUMBAI MAZGAON COURT BELL ON RAHUL GANDHI PT5M21S

मुंबई । राहुल गांधींना जामीन मंजूर

राहुल गांधींना १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर

Jul 4, 2019, 04:15 PM IST

काँग्रेस अध्यक्ष नेतृत्वाची धुरा यांच्या खांद्यावर?

आता काँग्रेसच्या नेतृत्वाची धुरा कोणाच्या खांद्यावर येणार याची चर्चा सुरू झाली आहे.  

Jul 4, 2019, 12:04 PM IST

राहुल गांधींना १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना  जामीन मंजूर करण्यात आला आहे.  

Jul 4, 2019, 11:36 AM IST

राहुल गांधी यांनी घेतला धाडसी निर्णय - प्रियंका गांधी-वाड्रा

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा मोठा पराभव झाला. हा पराभव राहुल गांधी यांच्या चांगलाच जिव्हारी लागला. 

Jul 4, 2019, 11:19 AM IST

राहुल गांधी आज मुंबईत, राहणार न्यायालयात हजर

 राहुल गांधी आज मुंबईतल्या शिवडी न्यायालयात हजर राहणार आहेत.  

Jul 4, 2019, 09:11 AM IST
New Delhi Ashok Gehlot Rajasthan CM On Rahul Gandhi Not To Resign From Congress President PT1M14S

नवी दिल्ली : राजीनामा मागे घेण्यासाठी राहुल गांधींवर दबाव

नवी दिल्ली : राजीनामा मागे घेण्यासाठी राहुल गांधींवर दबाव

Jul 2, 2019, 11:40 PM IST

'व्हीआयपींना वाचवतात स्नायफर'; महिला आयपीएस अधिकाऱ्याचं राहुल गांधींना प्रत्युत्तर

आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या दिवशी राहुल गांधींनी केलेलं एक ट्विट वादात सापडलं.

Jun 22, 2019, 04:48 PM IST

राहुल गांधींचे योगा दिनाचे फोटो ट्विट वादात

राहुल गांधी यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त एक फोटो शेअर केलाय.

Jun 21, 2019, 08:46 PM IST

पंतप्रधान मोदींनी खास अंदाजात दिल्या राहुल गांधींना शुभेच्छा

या निमित्तानं काँग्रेसनं आपल्या ट्विटर हॅन्डलवर एक व्हिडिओ शेअर करत राहुलला हॅपी बर्थडे म्हटलं

Jun 19, 2019, 03:55 PM IST