राहुल गांधी होणार काँग्रेसचे बिनविरोध नवे अध्यक्ष
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या देशातील सर्वात जुन्या राजकीय पक्षाच्या अध्यक्षपदी राहुल गांधी यांची विनविरोध निवड झाल्याची अधिकृत घोषणा आज होणार आहे.
Dec 11, 2017, 08:48 AM IST'या' तारखेला राहुल गांधी काँग्रेस अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेणार?
राहुल गांधी १६ डिसेंबर रोजी काँग्रेस अध्यक्षपदाची सूत्रे आपल्या हाती घेण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
Dec 10, 2017, 11:11 PM IST'इंडिगो' विमानासाठी राहुल गांधी रांगेत ! लोकांनी एअर लाईन्स दिला 'हा' खास सल्ला
Dec 10, 2017, 07:35 PM IST
गुजरात | विधानसभा निवडणुकीसाठी शेवटचे दोनच दिवस बाकी, प्रचार अंतिम टप्प्यात
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 10, 2017, 02:40 PM ISTगुजरात निवडणुक: राहुल गांधींनी दिली रणछोडजी मंदिराला भेट, पूजा करून घेतले दर्शन
राहुल गांधी अरावल्ली जिल्ह्यातील शामलीजी मंदिरात जाऊनही दर्शन घेणार आहेत.
Dec 10, 2017, 02:05 PM IST'मोदींच्या जातीच्या चौकशीची करणार मागणी'
मणिशंकर अय्यर यांच्या वादग्रस्त विधानानंतर पंतप्रधान मोदी स्वतःच्या जातीचा उल्लेख करत जनतेची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत... मात्र तेच पंतप्रधान मला माझ्या जातीसाठी न्याय मागू देत नसल्याचा आरोप माजी खासदार आणि माजी भाजप नेते नाना पटोले यांनी केला आहे.
Dec 9, 2017, 10:41 PM ISTराहुल गांधी आणि पंतप्रधान मोदींनी केलं मतदानाचं आवाहन
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 9, 2017, 02:03 PM ISTनोकऱ्या नाही म्हणणारांनी चष्मे बदला: गिरिराज सिंह
सरकारने रोजगार निर्मिती केली नसल्याचा किंवा रोजगार निर्मितीत सरकार कमी पडल्याचा आरोप करणाऱ्यांनी आपले चष्मे बदलण्याची गरज असल्याची उपरोधीक प्रतिक्रीया केंद्रीय लघु उद्योग मंत्री गिरिराज सिंह यांनी दिली आहे. तसेच, छोट्या आणि मध्यम उद्योग क्षेत्रात प्रतीवर्ष 10 कोटी लोकांसाठी सरकार रोजगार उपलब्ध करते, असेही सिंह यांनी म्हटले आहे.
Dec 9, 2017, 01:30 PM ISTनोकऱ्या नाही म्हणणारांनी चष्मे बदला: गिरिराज सिंह
सरकारने रोजगार निर्मिती केली नसल्याचा किंवा रोजगार निर्मितीत सरकार कमी पडल्याचा आरोप करणाऱ्यांनी आपले चष्मे बदलण्याची गरज असल्याची उपरोधीक प्रतिक्रीया केंद्रीय लघु उद्योग मंत्री गिरिराज सिंह यांनी दिली आहे. तसेच, छोट्या आणि मध्यम उद्योग क्षेत्रात प्रतीवर्ष 10 कोटी लोकांसाठी सरकार रोजगार उपलब्ध करते, असेही सिंह यांनी म्हटले आहे.
Dec 9, 2017, 01:13 PM ISTक्रिकेटर चेतेश्वर पुजाराने बजावला मतदानाचा हक्क
गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या मतदानाला सकाळी ८ वाजता सुरूवात झाली आहे. संध्याकाळी ५ वाजेपर्यंत मतदान सुरू राहणार आहे.
Dec 9, 2017, 11:12 AM ISTमोदींवरची 'नीच' टीका भोवली, मणीशंकर अय्यर यांचं निलंबन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर खालच्या शब्दामध्ये केलेली टीका काँग्रेस नेते मणीशंकर अय्यर यांना भोवलेली आहे.
Dec 7, 2017, 09:46 PM ISTगुजरात विधानसभा निवडणूक : भाजपला फटका, कॉंग्रेसला जनतेचा हात, ओपिनियन पोल्सचा अंदाज
अनेक ओपिनिय पोल्सनी अंदाज व्यक्त केला आहे की, गुजरातमध्ये भाजप सत्ता राखेन. मात्र, भाजपच्या मतांमध्ये प्रचंड घट होईल.
Dec 7, 2017, 11:30 AM ISTगुजरातचा रणसंग्राम | राहुल गांधींकडून भाजप सरकारवर टीकास्त्र
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 7, 2017, 11:14 AM ISTगुजरात निवडणुक : मोदी, राहुल गांधींच्या आज सभा नाहीत
येत्या ९ तारखेला कच्छ, सौराष्ट्र आणि दक्षिण गुजरातमधल्या १९ जिल्ह्यात ८९ जागांसाठी मतदान होणार आहे.
Dec 7, 2017, 10:58 AM ISTगुजरातचा प्रचार अंतिम टप्प्यात
गुजरात विधानसभेसाठी पहिल्या टप्प्याच्या मतदानासाठीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आलाय.
Dec 6, 2017, 11:07 PM IST