मुलगा वाचला... पण, एका डोळ्यात हसू, आणि दुसऱ्यात आसू
मुलगा वाचला... पण, एका डोळ्यात हसू, आणि दुसऱ्यात आसू
Aug 7, 2015, 11:08 AM ISTसेल्फीच्या नादात स्वत:वरच गोळी घेतली झाडून
सेल्फीची क्रेझ युवकांवर एवढी भारी झालीय की त्यासाठी ते आपला जीवाची बाजी लावायलाही मागे-पुढे पाहत नाहीत... जगभरातली ही क्रेझ भारतातही मृत्यूच्या रुपाने दाखल झालीय. मध्यप्रदेशची राजधानी भोपाळमध्ये एका घटनेत एका माजी काँग्रेस आमदाराच्या नातवानं सेल्फीच्या नादात स्वत:वर गोळी झाडून घेतलीय.
Jul 21, 2015, 09:22 PM IST