राहुल राज

SHOCKING : प्रत्युषाच्या शेवटच्या कॉलचं संभाषण उघड...

'बालिकावधू'फेम अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी हिच्या आत्महत्या प्रकरणात आता आणखीन एक धक्कादायक खुलासा झालाय. 

Nov 4, 2016, 07:38 PM IST

प्रत्यूषा माझ्या मुलाची आई होणार होती - राहुल राज

प्रत्यूषा बनर्जी आत्महत्या प्रकरणात तिचा बॉयफ्रेंड राहुल राजने आणखी एक मोठा खुलासा केला आहे. राहुलने पोलिसांना सांगितलं की प्रत्यूषा ही त्याच्याच मुलाची आई बनणार होती. जे.जे हॉस्पिटलने दिलेल्या रिपोर्टमध्ये 'बालिका वधू' या सिरीअलमधून झळकलेली प्रत्यूषा बनर्जी ३ महिन्यांपासून प्रेग्नेंट होती. पण नंतर तिने गर्भपात केला होता.

Apr 21, 2016, 01:11 PM IST

प्रत्युषाचा बॉयफ्रेंड हॉस्पिटलमध्ये

प्रत्युषाचा बॉयफ्रेंड हॉस्पिटलमध्ये 

Apr 3, 2016, 07:32 PM IST