रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर

बाणेदार देशमुखांचं ‘स्मारका’तून स्मरण!

संयुक्त महाराष्ट्रासाठी अर्थमंत्रीपदाचा राजीनामा देण्याचा बाणेदारपणा दाखवणाऱ्या सी. डी. देशमुख यांच्या अनेक दुर्मिळ गोष्टींचं स्मारक रोह्यात उभं राहीलंय. शनिवारी शरद पवार यांच्या हस्ते या स्मारकाचं उदघाटन होणार आहे.

Oct 11, 2013, 04:04 PM IST