पनामा पेपर्स प्रकरणी सुप्रीम कोर्टाने सरकारकडे मागितले सर्व रिपोर्ट
विदेशी बँकांमध्ये जमा भारतीयांच्या पैशांची माहिती पनामा लीक प्रकरणानंतर सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला आदेश दिले आहेत की, चौकशी समितीने बनवलेले ६ रिपोर्ट बंद पाकिटामध्ये सुप्रीम कोर्टात जमा करावे.
Mar 7, 2017, 03:09 PM ISTएअरटेलच्या 4G चा स्पीड सर्वात जास्त
भारतामध्ये एअरटेलच्या 4G चा स्पीड हा सर्वात जास्त आहे. ट्रायनं दिलेल्या रिपोर्टमध्ये ही गोष्ट समोर आली आहे.
Oct 21, 2016, 08:03 PM ISTमहाड पूल दुर्घटना नैसर्गिक कारणामुळेच
महाड दुर्घटनेत मानवी चूक नसल्याचं आयआयटी मुंबईच्या अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे.
Sep 26, 2016, 09:21 PM ISTऔरंगाबाद : स्पेशल रिपोर्ट जय भीम
Apr 14, 2016, 05:08 PM ISTप्रत्युषाचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला
बालिका वधू फेम प्रत्युषा बॅनर्जीनं गळफास लावून आत्महत्या केली. प्रत्युषाचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आता आला आहे.
Apr 2, 2016, 06:12 PM ISTप्रत्युषाला मारहाण करणारी ती महिला कोण?
प्रत्युषाला मारहाण करणारी ती महिला कोण?
Apr 2, 2016, 03:45 PM ISTजेएनयू - ग्राऊंड झिरो रिपोर्ट- भाग २
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 19, 2016, 12:22 AM ISTजेएनयू - ग्राऊंड झिरो रिपोर्ट- भाग १
Feb 19, 2016, 12:22 AM ISTमुंबईच्या पावसावर कृष्णात पाटीलचा रिपोर्ट
Jul 21, 2015, 01:32 PM IST'भारतीय सैन्याकडे दारुगोळ्याची कमतरता'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 10, 2015, 08:47 AM ISTसुनंदा पुष्कर यांचा मृत्यू विषबाधेमुळे, डॉक्टर्सचा नवा रिपोर्ट
माजी केंद्रीय मंत्री शशि थरूर यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूचं गूढ आणखीनच वाढत चाललंय. सुनंदाच्या मृत्यूची चौकशी करत असलेली एम्सच्या डॉक्टरांच्या टीमनं मोठा खुलासा केलाय. रिपोर्टमध्ये सुनंदाच्या मृत्यूचं कारण विष सांगितलं गेलंय.
Oct 10, 2014, 09:40 AM ISTरेल्वेच्या नविन कोचमध्ये आता सीसीटीव्ही कॅमेरे
यापुढे जे नविन रेल्वेचे डब्बे (कोच) तयार करण्यात येतील त्यामध्ये सीसीटीव्ही कॅमेरा असणार आहेत. तशी तयारी रेल्वे विभागाने केली असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.
Jun 18, 2014, 11:13 AM IST६१ टक्के सूनांकडून सासू-सासऱ्यांवर अत्याचार
एकीकडे महिलांवरील अत्याचारात वाढ होत असताना, देशातील वृध्दांची स्थितीही फारशी चांगली नाही, हेच वास्तव `हेल्पेज इंडिया`च्या सर्वेमध्ये पुढे आलंय. वृध्दांवरील अत्याचारांचं गेल्यावर्षीचं २३ टक्क्यांवर असलेलं प्रमाण 2014 मध्ये ५० टक्क्यांपर्यंत म्हणजे दुपटीहून अधिक वाढलंय.
Jun 17, 2014, 09:50 PM ISTफेसबुकने केलं मुलांना हुशार
फेसबुकमुळे मुलं हुशार होत असल्याचं एका सर्वेक्षणात समोर आलं आहे.
May 1, 2014, 08:12 PM IST