रुग्णालयातील बालमृत्यूंनी हादरलं नाशिक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 9, 2017, 06:23 PM IST...आणि मृत महिला झाली जिवंत
मृत व्यक्ती जिवंत झाल्याचं आजपर्यंत तुम्ही सिनेमात किंवा गोष्टींत ऐकलं असेल. मात्र, केरळमधील इडुक्कीमध्ये एक विचित्र प्रकार समोर आला आहे.
Sep 7, 2017, 09:49 PM ISTअभिनेते दिलीप कुमार यांना रुग्णालयातून सुट्टी!
ज्येष्ठ अभिनेता दिलीप कुमार यांना हॉस्पिटलमधून डिस्जार्च देण्यात आलाय.
Aug 9, 2017, 09:12 PM ISTअलिबाग जिल्हा रूग्णालयात आता सिटीस्कॅन यंत्रणा
रायगडमधील गोरगरीब रूग्णांना आता सिटीस्कॅनच्या सुविधेसाठी मुंबई किंवा पुण्याला जावे लागणार नाही. अलिबागच्या जिल्हा रूग्णालयात आता सिटीस्कॅन यंत्रणा उपलब्ध झाली आहे.
Jul 20, 2017, 10:42 PM ISTहरहुन्नरी अभिनेता मनोज वाजपेयी रुग्णालयात दाखल
बॉलिवूडचा हरहुन्नरी अभिनेता मनोज वाजपेयीला सध्या लंडनच्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.
Jul 15, 2017, 05:52 PM ISTझी २४ तासच्या दणक्यानंतर गोरेगावच्या रुग्णालय प्रशासनाला जाग
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 5, 2017, 04:38 PM ISTउपचारासाठी दाखल केलेल्या महिलेचा मृत्यू, रुग्णालयात नातेवाईकांचा गोंधळ
साप चावलेल्या महिलेचा रुग्णालयातच मृत्यू झाल्यामुळे मृत महिलेच्या नातेवाईकांनी रुग्णालयातच गोंधळ घातल्याची घटना चिपळूण तालुक्यात घडली आहे.
Jul 5, 2017, 07:49 AM ISTडॉक्टर नसल्यानं रुग्णालयाबाहेरच महिलेची प्रसुती
डॉक्टर नसल्यानं रुग्णालयाबाहेरच महिलेची प्रसुती
Jun 7, 2017, 08:36 PM ISTकॉमेडियन कपिल शर्माला रुग्णालयात केलं दाखल
कॉमेडियन कपिल शर्माच्या फॅन्ससाठी एक बॅड न्यूज आहे. कपिल शर्माला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. कपिल शर्माला अस्वस्थ वाटू लागल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. लो बीपीमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं समोर येत आहे.
Jun 1, 2017, 10:12 AM ISTऑनलाईन रुग्णांच्या नोंदीत मृतांचीही नावं...
पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वस्थ महाराष्ट्र अभियानांतर्गत सध्या रूग्णांची ऑनलाइन नोंदणी केली जातेय. या नोंदणीत अव्वल येण्यासाठी मिरज आणि सांगली शासकीय रूग्णालयात पोस्टर बॉईज फंडा वापरला जातोय.
May 26, 2017, 03:38 PM ISTअखेर, सैफी रुग्णालयातून इमानला डिस्चार्ज
मुंबईतल्या चर्नीरोड इथल्या सैफी रुग्णालयात दाखल असलेल्या आणि जगातली सर्वात लठ्ठ महिला अशी ओळख असलेल्या इजिप्तच्या इमान अहमदला डिस्चार्ज देण्यात आलाय. यापुढील उपचारासाठी तिला अबुधाबीच्या बर्जिल रुग्णालयात हलवण्यात येणार आहे.
May 4, 2017, 01:48 PM ISTगरोदर मातेला वॉर्ड बाहेर काढल्याने रुग्णालय आवारात उघडयावर प्रसूती
उस्मानाबाद जिल्हा स्त्री रुग्णालयात प्रसुतीसाठी आलेल्या गरोदर मातेलाही त्यांच्या नातेवाईकांसोबत वॉर्ड बाहेर काढल्याने त्या महिलेची रुग्णालयाच्या आवारात, उघडयावर प्रसूती झाली.
Apr 28, 2017, 09:40 PM ISTखबरदार! खाजगी रुग्णालयात सिझेरियन डिलिव्हरीज झाल्या तर...
एखाद्या खाजगी रुग्णालयात 50 टक्क्यांहून अधिक महिलांची प्रसुती सिझेरियन पद्धतीनं झाल्याचं आढळलं तर अशा रुग्णालयांवर कारवाई केली जाईल.
Apr 18, 2017, 09:21 PM IST