६ भयानक आणि क्रूर रूढी महिलांबाबत
जगात तंत्रज्ञान अत्याधुनिक होत चाललं आहे तरी अनेक देशात अशा क्रूर आणि भयानक रुढी सुरू आहेत. यामुळे अविकसीत आणि विकसनशील देशांमध्ये महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यातील काही रूढी अत्यंत हिंसक आणि अमानवीय आहे.
Oct 27, 2016, 09:12 PM ISTहिंदू धर्मातल्या रुढी परंपरा विज्ञानाच्या कसोटीवर तपासा : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ
हिंदू धर्मातल्या रुढी परंपरा विज्ञानाच्या कसोटीवर तपासून बघायला हव्यात, ज्या रुढी ही तावून सुलाखून सिद्ध होणार नाहीत, अशा रुढींना तिलांजली द्यायला हवी, असे वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी नुकतच जयपूरमध्ये केलं.
Sep 15, 2015, 12:32 PM IST