रॅम्पवॉक

जान्हवी कपूरचं रॅम्पवॉकवरही पदार्पण

 या फॅशनवीकच्या निमित्तानं जान्हवी कपूर पहिल्यांदाच रॅम्पवर उतरली. 

Aug 25, 2018, 02:35 PM IST

कॅटरिनासोबत रॅम्पवॉक करताना सलमान खानला फूटला घाम, रॅम्पवरच जॅकेट उतरवलं

सलमान खान आणि कॅटरिना कैफ ही बॉलिवूडमधली एक ब्लॉकबस्टर जोडी आहे. 

Aug 2, 2018, 05:16 PM IST

व्हिडिओ : सलमानसाठी 'दुल्हन' बनलेल्या कतरिनाचा रॅम्पवॉक

कतरिना कैफ आणि सलमान खान ही बॉलिवूडची लोकप्रिय जोडी लवकरच भारत सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Aug 2, 2018, 11:27 AM IST

फोटोज : India Couture Week मध्ये करिनाचा जलवा...

दरवर्षीप्रमाणे यंदाही India Couture Week दिल्लीतील ताज हॉटेलमध्ये सुरु झाला आहे. 

Jul 28, 2018, 09:25 AM IST

मुलीला स्तनपान करत मॉडेल मारा मार्टिनचा रॅम्पवॉक

 मॉडेल मारा मार्टिन स्पोर्टस इलस्ट्रेटेड स्विमसूट परिधान करत रॅम्पवरवर अवतरली.

Jul 18, 2018, 08:25 AM IST

यासाठी दीपिका-रणबीर पुन्हा आले एकत्र!

बॉलिवूडचा अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण पुन्हा एकत्र आले आहेत.

Apr 20, 2018, 04:33 PM IST

ठाणे | अॅसिड हल्ल्यातून वाचलेल्या महिलांचा फॅशन शो

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 8, 2018, 11:58 AM IST

सौंदर्याचे नवे मापदंड... अॅसिड हल्ला पीडिता उतरली 'रॅम्प'वर

ज्या दिवशी प्रीती राठी ऍसिड हल्लाप्रकरणी नराधमाला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली, त्याचदिवशी एका अॅसिड हल्ला पीडित मुलीनं आपल्या रॅम्पवॉकनं जगाची मनं जिंकली... जणू काही तिनं अनेकांना जगण्याची नवी उमेदच दिलीय. 

Sep 11, 2016, 09:18 PM IST

बेबी बम्पसह करिनाचा रॅम्पवॉक

 लॅक्मे फॅशन वीक म्हटलं की फॅशन जगताची तिथे हजेरी असणारच शिवाय बॉलिवूडचे मोठमोठाले तारे तारकाही रॅम्पवर उतरतात.. प्रत्येक लॅक्मे फॅशन वीकचं काही ना काही वैशिष्ट्य असतं. यावेळच्या लॅक्मे फॅशन वीकचं वैशिष्ट्य होतं करिना कपूर. नाव सांगताच तुम्हाला कळलंच असेल. करिना बेबी बम्पसह रॅम्पवर उतरली. 

Aug 29, 2016, 11:02 AM IST