रेल्वेच्या सुरक्षित प्रवासावर भर देणार - रेल्वेमंत्री
रेल्वेची कोणतीही दरवाढ होणार नाही, असं सांगत रेल्वे मंत्रालयानं प्रवाशांना दिलासा दिलाय. रेल्वेमंत्री पियूष गोयल यांची नवी दिल्लीत पत्रकार परिषद पार पडली.
Sep 28, 2017, 03:44 PM ISTमुंबई-लातूर एक्स्प्रेसला प्रश्न सोडविण्याचे नव्या रेल्वेमंत्र्याचे आश्वासन
मुंबई-लातूर एक्स्प्रेसचे काही महिन्यांपूर्वी कर्नाटकातील बिदरपर्यंत विस्तारीकरण करण्यात आले होते. त्यामुळे लातूरकरांनी या विस्तारीकरणाचा तीव्र विरोध करीत वेगवेगळी आंदोलनं केली होती. पुन्हा या गाडीचा प्रश्न ऐरणीवर आलाय. दरम्यान नव्या रेल्वेमंत्र्यांनी लातूरकरांना प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिलेय.
Sep 12, 2017, 09:26 PM ISTबुलेट ट्रेनचं भूमीपूजन २२ सप्टेंबरला तर उद्घाटन २०२२ला
मुंबई - अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचं भूमीपूजन 14 सप्टेंबरला होणार आहे.
Sep 11, 2017, 08:52 PM ISTनवी दिल्ली | बुलेट ट्रेनचं भूमीपूजन २२ सप्टेंबरला तर उद्घाटन २०२२ला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 11, 2017, 08:16 PM ISTरेल्वेमंत्री सुरेश प्रभूंची राजीनाम्याची तयारी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 23, 2017, 04:56 PM ISTरेल्वेमंत्री सुरेश प्रभूंची राजीनाम्याची तयारी
रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी राजीनाम्याची तयारी दाखवली आहे. मागील २ रेल्वे अपघातामुळे प्रभूंनी राजीनामा देऊ केला आहे.
Aug 23, 2017, 03:10 PM ISTसिंधुदूर्ग - रेल्वेमंत्र्यांकडून रेल्वेच्या कामांचं उद्घाटन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 22, 2017, 02:14 PM ISTरेल्वेमंत्री सुरेश प्रभू नागपूर दौऱ्यावर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 9, 2017, 02:34 PM IST'झी 24 तास' इम्पॅक्ट : बालकवींच्या स्मारकासाठी प्रभू धावले!
रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी जळगावमधल्या भादली इथल्या बालकवींच्या स्मारकाचं नूतनीकरण तसंच प्रशस्त जागेत स्थलांतरणाचे आदेश दिले आहेत.
Mar 4, 2017, 09:23 AM ISTकेंद्रीय अर्थसंकल्पावर रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची प्रतिक्रिया
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 1, 2017, 06:08 PM ISTरेल्वेत आता मिळणार कोकणी जेवण
रेल्वेमध्ये सध्या पेंट्रीकारच्या माध्यमातून जेवण व्यवस्था केलेली असते.
Dec 4, 2016, 08:54 PM ISTरत्नागिरीत रेल्वे संशोधन केंद्राचं रेल्वेमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
रत्नागिरीच्या मुंबई उपकेंद्रात, रेल्वे संशोधन केंद्राचं उदघाटन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते करण्यात आलं. देशामध्ये रेल्वेला फायदा व्हावा यासाठी रेल्वे संशोधन केंद्राची स्थापना करण्यात येत आहे आणि त्यासाठी मुंबई विद्यापीठ आणि रेल्वे मंत्रालयाच्या मार्फत एक करार करण्यात आला होता. त्याचाच एक पाऊल म्हणून या केंद्राचं उदघाटन करण्यात आलंय.
Aug 22, 2016, 09:23 AM ISTप्रवाशांनी आंदोलन मागे घ्यायचं सुरेश प्रभूंचं आवाहन
मध्य रेल्वे मार्गावर वारंवार होणाऱ्या समस्येमुळे बेजार झालेल्या संतप्त प्रवाशांनी बदलापूर स्थानकावर रेलरोको केला.
Aug 12, 2016, 09:47 AM ISTपरळ आणि पनवेल टर्मिनसच्या कामाचा शुभारंभ
परळ टर्मिनस आणि पनवेल टर्मिनसच्या कामाचा केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते शुभारंभ झालाय. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते परेल उपनगरीय रेल्वे टर्मिनस आणि पनवेल कोचिंग कॉम्प्लेक्सच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. व्हीडीओ कॉन्फरन्सिंगने त्यांनी पायाभरणी केली.
May 30, 2016, 11:17 PM ISTठाणे, नवी मुंबईला पाणी देणार - रेल्वेमंत्री
ठाणे, नवी मुंबईला पाणी देणार - रेल्वेमंत्री
Apr 26, 2016, 08:27 PM IST