रेल्वे तिकिट

रेल्वेने प्रवास करता ! E-Ticket आणि I-Ticket बद्दल तुम्हाला माहीत आहे का?, नसेल तर जाणून घ्या

Indian Railway Ticket Booking: तुम्ही रेल्वेने कधी प्रवास केला आहे का? कोणत्याही प्रवाशाला रेल्वेमधून प्रवास करण्यासाठी तिकीट आवश्यक आहे. बहुतेक लोक ऑनलाइन तिकीट बुकिंग करतात. या परिस्थितीत तुम्हाला एकतर ई-तिकीट मिळेल किंवा तुम्हाला आय-तिकीट मिळेल.  मात्र, यातील फरक तुम्हाला माहीत आहे का?

Jun 30, 2023, 09:55 AM IST

सावधान! ट्रेनचं तिकिट ऑनलाईन बूक करताय? IRCTC ने दिला इशारा

मुलांच्या परीक्षा संपल्यात आणि आता सुट्ट्यांचं प्लानिंग सुरु झालं आहे. परदेशा किंवा गावाला जाण्यासाटी अनेकजण IRCTC वरुन तिकिटी बूक करतात. पण सध्या हॅकर्सकडून (फो लोकांना बोगस लिंक शेअर केल्या जात आहेत. 

Apr 18, 2023, 05:55 PM IST

Indian Railway नव्हे, ब्रिटीशांकडे आहे भारतातील 'या' रेल्वेमार्गाची मालकी

Indian Railway : संपूर्ण देशभरात रेल्वेचं जाळं कुठवर पोहोचलं याची कल्पनाही करता येणं अशक्य. आश्चर्याची गोष्ट म्हणजे देशात असाही एक रेल्वे मार्ग आहे ज्याची मालकी भारत सरकारकडे नाही. 

 

Feb 14, 2023, 12:15 PM IST

IRCTCची नवी वेबसाईट, मिनिटाला १० हजार तिकिटांचे बुकिंग शक्य

तुम्ही रेल्वेने प्रवास करत असाल तर ही तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. रेल्वे तिकीटाचे ऑनलाईन बुकिंग (Railway Ticket Booking) आता अगदी सोपे आणि झटपट होणार आहे.  

Dec 31, 2020, 10:31 AM IST

रेल्वे तिकिटासाठी पैसे नसलेल्या कामगारांना असं मिळालं तिकिट

 मनं हेलवणारा प्रसंग नाशकातून समोर आला.

May 7, 2020, 04:11 PM IST

मोदींचे छायाचित्र असलेले रेल्वे तिकीट दिल्याने दोन कर्मचारी निलंबित

मोदींचे छायाचित्र असलेले रेल्वे तिकीट दिल्याने दोन रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना याचा फटका बसला.  

Apr 16, 2019, 08:08 PM IST

चार्ट लागल्यानंतरही मोबाईलवर रेल्वेचं तिकीट मिळवण्यासाठी IRCTC ची नवी सुविधा

तुमच्या पसंतीच्या रेल्वेचं तिकीट प्रत्येक वेळेस मिळतचं असे नाही. 

Jul 31, 2018, 02:35 PM IST

मुंबई | १ मेपासून मिळणार मराठीत रेल्वे तिकिट

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 27, 2018, 09:54 PM IST

आता काऊंटरवर 'भीम' द्वारे बुक करू शकता तिकिट

डिजिटल तिकिट बुकिंग करण्यामध्ये १२ टक्के वाढ झाली आहे. आता 

Dec 1, 2017, 01:24 PM IST

एका क्लिकवर आणि मिनिटाभरात बुक करा तात्काळ तिकिट

शाळांच्या परिक्षा संपल्या आहेत. दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये अनेकजण सहलींचे प्लॅनिंग करणार अअहेत. पण अजूनही रेल्वेचं बुकिंग न केलेल्यांसाठी आता खुषखबर आली आहे. 

Oct 16, 2017, 02:17 PM IST

'आधी तिकीट बुक करा, पैसे नंतर भरा' - आता अवघ्या सेकंदात मिळणार रेल्वे तिकीट

  'डिजिटल पेमेंट'ला चालना देण्यासाठी आणि तिकीट आरक्षणाची प्रक्रिया सुटसुटीत करण्यासाठी रेल्वेने ' बुक नाऊ पे लेटर' ही सुविधा उपलब्ध केल्याची माहिती रेल्वे राज्यमंत्र्यांनी संसदेत दिली आहे.  

Aug 11, 2017, 11:39 AM IST

गुडन्यूज : रेल्वे प्रवाशांची वेटिंग तिकिटातून सुटका, १ जुलैपासून नवीन नियम

रेल्वेच्या तिकीट बुकिंग पॉलिसीमध्ये १ जुलैपासून नवे नियम लागू होणार आहेत. तसेच काही सोयी-सुविधांमध्येही वाढ करण्यात येणार आहे. दरम्यान, आता वेटिंग तिकिट मिळणार नाही. थेट तुम्हाला आरक्षितच तिकिट मिळणार आहे. किंवा आरएसी तिकिट मिळेल. त्यामुळे वेटिंगची झंझट असणार नाही.

Jun 28, 2017, 08:26 PM IST

रेल्वेची क्रेडीट गुडन्यूज, आधी तिकीट काढा नंतर पैसे द्या!

रेल्वे प्रवासासाठी 'आधी तिकिट काढा, पैसे नंतर द्या' अशी नवी सेवा सुरु करण्याचे रेल्वेने ठरविले आहे. लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस गाड्यांच्या गाड्यांना ही सेवा लागू होणार आहे.

Jun 2, 2017, 06:07 PM IST

रेल्वे तिकिट ऑनलाईन बुक करताना आधार क्रमांक बंधनकारक

रेल्वेचे ऑनलाईन आरक्षण करण्यासाठी लवकरच आधार क्रमांक बंधनकारक होऊ शकतो. तिकिटांचं बल्क बुकिंग आणि दलाली टाळण्यासाठी रेल्वे मंत्रालयानं हा निर्णय घेतला आहे. 

Mar 2, 2017, 10:46 PM IST