रेल्वे प्रवाशांचे तिकीट रात्री टीसीला चेक करता येणार नाही!
रेल्वेने तुम्ही रात्रीचा प्रवास करत असाल आणि तुम्ही झोपले तर काही हरकत नाही. टीसी तुम्हाला तिकीट पाहण्यासाठी उठवू शकणार नाही. कारण रेल्वेच्या नव्या नियमानुसार रात्रीचे तिकीट तपासणी टीसीला करता येणार नाही.
Feb 3, 2017, 09:34 PM ISTरेल्वेची प्रवाशांसाठी गुडन्यूज, आरएसी बर्थची संख्या वाढणार
रेल्वे तिकिट काढताना अनेक वेळा वेटिंगची प्रतिक्षा करावी लागते. मात्र, आता प्रवाशांसाठी रेल्वेने दिलासादायक निर्णय घेतला आहे. रेल्वेकडून आरएसी बर्थची संख्या वाढवण्यात येणार आहे. त्यामुळे रेल्वेचा प्रवास किमानपक्षी सुकर होण्याची शक्यता आहे.
Dec 20, 2016, 10:35 AM ISTडिजिटल पेमेंट करणा-यांना स्वस्तात पेट्रोल, रेल्वे तिकिट - अरुण जेटली
Dec 8, 2016, 07:26 PM ISTआयआरसीटीला दोन तिकिटांसह ७ हजार रुपयांचा दंड
रेल्वे गाडीच्या वेळापत्रकाची चुकीची माहिती दिल्याप्रकरणी ग्राहक मंचाने आयआरसीटीला रेल्वेचे तिकिट आणि ७ हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिलेत.
Aug 12, 2016, 08:13 PM ISTरेल्वेच्या वेटिंग तिकिटावर दुसऱ्या दिवशी प्रवास करु शकाल!
आता वेटिंग तिकिटावर दुसऱ्या दिवशी तुम्हाला प्रवास करणे शक्य होणार आहे.
Mar 5, 2016, 09:49 AM ISTरेल्वेचे तिकिट कॅन्सल दर दुप्पट, नवे नियम लागू
रेल्वेने आपला गल्ला जमविण्यासाठी छुपा अजेंडा लागू केलाय. त्यामुळे आता रेल्वेचे तिकिट रद्द करावयाचे असेल तर तुम्हाला दुप्पट पैसे द्यावे लागतील. त्यामुळे तिकिटाची रक्कम आपल्या हातात तोकडीच पडेल. त्यामुळे प्रवास करण्याचे पक्के झाले तर तिकिट काढा आणि पैसे वाचवा.
Nov 13, 2015, 10:48 AM ISTरेल्वे प्रवाशांना आता अर्धा तास आधी आरक्षण करता येणार
दिवाळीच्या निमित्तानं रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी खुशखबर. आता रेल्वे प्रवाशांना आता अर्धा तास आधीही आरक्षण करता येणार आहे.
Nov 11, 2015, 12:32 PM ISTमुंबईत रेल्वेचे पेपरलेस तिकिट, मोबाईलवर मासिक पास
मुंबईकरांसाठी खुशखबर. मध्य रेल्वेवर आजपासून कागदविरहीत तिकिट मिळण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. यामुळे मुंबईकर प्रवाशांना तिकिटासाठी रांगेत उभे राहावे लागणार नाही. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी या सेवेचा शुभारंभ केला. या सेवेला आधीच दिल्लीत हिरवा कंदील दाखविण्यात आला होता.
Oct 9, 2015, 11:14 PM ISTकोकण रेल्वेची गुडन्यूज, प्रवाशांना तीन दिवस आधी मिळणार तिकीट
कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी एक गोडबातमी आहे. कोकणात जाताना आरक्षण मिळाले नाही, तर अनेकांना टेंशन येते. मात्र, ते घेण्याची गरज नाही. कारण तीन दिवस आधी रेल्वेचे तुम्हाला तिकिट काढता येणार आहे. तशी व्यवस्था कोकण रेल्वेने केली आहे.
Sep 25, 2014, 10:37 AM ISTलोकल रेल्वेचे तिकिट मिळणार मोबाईलवर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 11, 2014, 02:57 PM ISTगुडन्यूज...आता रेल्वेचे तिकिट कुटुंबातील व्यक्तींना चालेल
भारतीय रेल्वेने तुमच्यासाठी गुडन्यूज दिली आहे. तुम्ही आरक्षित केलेले रेल्वेचे तिकिट आता कुटुंबातील सदस्यांना चालू शकेल. त्यामुळे तुमच्या तिकिटावर कुटुंबातील दुसरी व्यक्ती प्रवास करू शकणा आहे.
Dec 21, 2013, 05:08 PM ISTरेल्वे प्रवास महागणार
सणासुदीच्या दिवसांत सामान्यांना महागाईचा आता आणखी एक दणका बसणार आहे.. रेल्वे प्रवास सोमवारपासून महागणार आहे.
Oct 6, 2013, 09:21 AM ISTचुकीची माहिती असेल तर रेल्वे आरक्षण रद्द
आरक्षण केले आहे. मात्र, जर चुकीची माहीती मिळाली तर तुम्हाला दंड तसेच तिकीट रद्द करून विनाप्रवासी घोषीत करण्यात येईल. त्यामुळे सावधान, आरक्षण करताना अचूक आणि खात्री करून माहिती भरा.
Aug 27, 2013, 12:55 PM ISTरेल्वे तिकिट वेटिंग असेल तर, नो प्रॉब्लेम!
रेल्वेचे तिकिट वेटिंग असेल तर तुम्हाला प्रवास करता येणार नाही, असा रेल्वेने निर्णय घेतला खरा. मात्र, त्याची अंमलबजावणी करण्याबाबत काहीही हालचाल केलेली नाही. तसे लेखी आदेशही काढण्यात आलेले नाहीत. याबाबत रेल्वेतील काही अधिकाऱ्यांनी तसे स्पष्टीकरण दिलेय. रेल्वे मंत्रालयाकडून आम्हाला लेखी किंवा असे परिपत्रक आलेले नाही, अशी माहिती काही अधिकाऱ्यांनी दिली.
Aug 1, 2013, 12:18 PM ISTरेल्वेचे वेटींग तिकिट काढू नका?
बातमी रेल्वेच्या आरक्षणासंदर्भात. लांब पल्ल्याच्या गाडीतून प्रवास करतांना जर आता तुमच्याकडे यापुढं कन्फर्म तिकीट नसल्यास तुम्हाला प्रवास करता येणार नाही. वेटींग तिकिट असेल तरीही ते ग्राह्य धरणार नाही. त्यामुळे रेल्वेत नो एंट्रीच.
Jul 23, 2013, 11:01 AM IST