रेल्वे स्टेशन

रेल्वे स्टेशनजवळ नाल्यात सापडली जिवंत काडतुसं

नागपूरच्या अजनी रेल्वे स्थानकासमोरील सरकारी वसाहतीमध्ये मोठ्या प्रमाणात काडतुसं आढळलीत. 

Jun 6, 2017, 07:54 PM IST

...या रेल्वे स्टेशनवर असतील केवळ महिला कर्मचारी!

आता भारतात असंही एक रेल्वे स्टेशन असेल जिथे केवळ महिलांचंच राज्य असेल... होय, आणि हे स्टेशन देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतल्या मध्य रेल्वे मार्गावरच एक स्टेशन आहे. 

Jun 2, 2017, 11:18 AM IST

स्वच्छतेमध्ये अहमदनगरचं रेल्वे स्टेशन देशात तिसरं

रेल्वे स्थानकातिल स्वच्छते बाबतीत देशभरात घेतलेल्या सर्व्हे मधे अहमदनगर रेल्वे स्टेशनने रेल्वे स्थानकाच्या गटात देशभरात तिसरा क्रमांक पटकावलाय. 

May 18, 2017, 08:19 PM IST

मोदींनी चहा विकलेल्या रेल्वे स्टेशनला 'अच्छे दिन'

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ज्या रेल्वे स्टेशनवर चहा विकला होता त्याचे आता अच्छे दिन येणार आहेत. गुजरातमधील मेहसाण जिल्ह्यातील वडनगर स्टेशनचे रुप आता बदलणार आहे. या स्टेशनच्या पुर्नविकासासाठी आठ कोटींचा निधी मंजूर झाल्याचे रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी सांगितले आहे. अहमदाबादमधील सचाना गावातील इनलॅंड कंटेनर डेपोच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते.

Apr 22, 2017, 11:41 AM IST

नवी मुंबईतील रेल्वे स्टेशनदरम्यान ट्रॅकवर जिलेटीनच्या ४ कांड्या

तळोजा-नावडा रेल्वे स्टेशनदरम्यान ट्रॅकवर जिलेटीनच्या ४ कांड्या सापडल्या आहेत.

Feb 9, 2017, 10:41 PM IST

मुंबईतलं सॅण्डहर्स्ट रोड स्टेशन होणार इतिहासजमा

मुंबईतील सॅण्डहर्स्ट रोड स्थानक आता इतिहासजमा होणार आहे. 

Jan 21, 2017, 10:36 PM IST

भारतातील देखणे रेल्वे स्टेशन (टॉप 10)

भारतातील देखणे रेल्वे स्टेशन (टॉप 10)

Jan 10, 2017, 04:45 PM IST

आता रेल्वे स्टेशनवर एटीएमची सेवा मिळणार

येत्या अर्थसंकल्पात या प्रस्तावाला मान्यता मिळण्याची शक्यताय.  या मार्गानं रेल्वेला 2 हजार कोटींचा महसूल मिळेल अशी आशा आहे. 

Jan 9, 2017, 07:11 PM IST

रेल्वे स्टेशनवर एटीएमची सुविधा?

रेल्वेच्या महसूलात वाढ करण्याच्या हेतूनं आता स्टेशनवरची जागा एटीएम मशीनसाठी देण्याचा प्रस्ताव प्रशासनाच्या विचाराधीन आहे.  येत्या अर्थसंकल्पात या प्रस्तावाला मान्यता मिळण्याची शक्यताय. या मार्गानं रेल्वेला 2 हजार कोटींचा महसूल मिळेल अशी आशा आहे. 

Jan 9, 2017, 09:38 AM IST

रेल्वे स्थानकावर लागणार लग्न ?

रेल्वे स्थानकांवरून प्रवास करत असताना एखादा लग्न सोहळा रेल्वे स्थानकावरच पहायला मिळाला तर आश्चर्य वाटू देवू नका. कमी गर्दीची रेल्वे स्थानकं लग्नकार्यासाठी भाड्याने देता येतील. रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी याबाबत कल्पना सूचवली असून, रेल्वे मंत्रालयाने या कल्पनेवर गांभिर्याने विचार सुरू केला आहे.

Dec 28, 2016, 09:29 PM IST

'राम मंदिर उभारून श्रेय घ्या'

जोगेश्वरी आणि गोरेगाव दरम्यान राम मंदिर रेल्वे स्टेशनचा लोकार्पण सोहळ्यावेळी शिवसेना आणि भाजपमध्ये झालेला वाद काही शमण्याचं नाव घेत नाहीये.

Dec 23, 2016, 10:48 PM IST

दिल्ली रेल्वे स्टेशनवर 31 लाखाची रोकड जप्त

विविध ठिकाणाहून नोटा जप्त करण्याचा सिलसिला सुरुच आहे. दिल्ली रेल्वे स्टेशनवर तब्बल 31 लाखाची रोकड जप्त करण्यात आली आहे.

Dec 22, 2016, 11:35 AM IST

....हे ठरलंय महाराष्ट्रातलं पहिलं कॅशलेस रेल्वे स्टेशन!

काळ्या पैशावर सर्जिकल स्ट्राइक नंतर कॅशलेस अर्थव्यवस्थेकडे सरकार वाटचाल करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून नागपूर रेल्वे स्टेशन आता कॅशलेस बनण्याच्या मार्गावर आहे. 

Dec 17, 2016, 03:52 PM IST