रेल्वे स्टेशन

महिलांच्या बाळांसाठी 'प्रभू' पावले, रेल्वे स्टेशनवर बेबी फूड

रेल्वेने प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांकरिता एक खूषखबर. भारतीय रेल्वे आता बेबी फूड (बाळांचे खाणे) स्टेशनवर उपलब्ध करुन देणार आहे. तशी घोषणा आज करण्यात आलेय. 'जननी सेवा' असे या योजनेचे नाव असणार आहे. यासाठी केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी पुढाकार घेतला.

Jun 8, 2016, 07:44 PM IST

आश्चर्य! या रेल्वे स्टेशनला नावच नाही

तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की भारतात एक असे रेल्वे स्टेशन आहे, ज्याला चक्क नावच नाही.

Jun 5, 2016, 08:17 PM IST

सावधान : तुमचीही मुलगी ट्रेननं एकटीने प्रवास करते?

एकट्या दुकट्या मुलीनं ट्रेननं प्रवास करणं धोकादायक ठरू शकतं... बारावीत शिकणाऱ्या बदलापूरच्या एका मुलीला याचा भयानक अनुभव ठाणे स्थानकात आला... 

Jun 1, 2016, 11:06 PM IST

ठाणे स्टेशनवर तुमच्या मुली असुरक्षित?

ठाणे स्टेशनवर तुमच्या मुली असुरक्षित?

Jun 1, 2016, 09:30 PM IST

वसई स्टेशनचा स्लॅब कोसळल्यानं प्रवासी गटारात

वसई स्टेशनचा स्लॅब कोसळल्यानं प्रवासी गटारात

May 31, 2016, 10:18 PM IST

मनमाड स्टेशनवर डिझेल मिश्रीत पाण्यानं घेतला पेट

मनमाड स्टेशनवर डिझेल मिश्रीत पाण्यानं घेतला पेट

May 8, 2016, 08:22 PM IST

रेल्वेखाली आल्याने महिलेचा मृत्यू, व्हिडिओ CCTV कैद

 मुंबईत बोरिवली स्थानकात चालत्या वडोदरा एक्स्प्रेसमधून खालीउतरण्याचा प्रयत्न करणाऱ्या 55 वर्षाच्या महिलेचा एक्स्प्रेसखाली येऊन मृत्यू झाला.

Jan 27, 2016, 05:52 PM IST

कडवई रेल्वे स्टेशनसाठी ग्रामस्थांचा मोर्चा

 जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातमधील कडवई येथे रेल्वे स्टेशन व्हावे या मागणीसाठी ग्रामस्थांनी मोर्चा काढला.

Jan 16, 2016, 09:37 AM IST

झी मीडिया इम्पॅक्ट : बदलापूर रेल्वे स्टेशनचा स्काय वॉक झाला चकाचक

बदलापूर रेल्वे स्टेशनचा स्काय वॉक झाला चकाचक

Jan 7, 2016, 10:43 AM IST

महिला पत्रकाराची रेल्वे स्टेशनवर छेडछाड

एका महिला टीव्ही पत्रकाराची छेड काढण्याची घटना परळ स्टेशनला घडली आहे. सोमवारी ही महिला रिपोर्टर सव्वा आठ वाजता घरी परतत असताना, एक तरूण तिच्याजवळ आला आणि असभ्य वर्तन करू लागला, तिने विरोध केला, त्याला पकडलं, आरडाओरड केला पण कुणीही मदतीला आलं नाही. तरीही या महिला रिपोर्टरने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला, पण तो पळून जाण्यास यशस्वी ठरला.

Dec 24, 2015, 11:34 AM IST