विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या जेवणात किडे सापडल्याने पुन्हा एकदा भोंगळ कारभार पुढे आला आहे.
लोकमान्य टिळकांचा आवाज चुकीचा असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. मात्र, टिळक काय म्हणाले होते, ते पाहणे गरजेचे आहे.
लोकमान्य टिळकांचा आवाज चुकीचा असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात सिंचन घोटाळा गाजत आहे. सिंचनासाठी कोट्यवधी पैसे मोजले मात्र, पाण्याचा आणि कामाचा पत्ता नसल्याचे पुढे आले आहे.
कोल्हापूरमध्ये टोलला विरोध करण्यात येत आहे. यामध्ये विद्यार्थी पुढे आहेत. त्यांनी शहरात जनजागृती फेरी काढली.
हक्काच्या घरासाठी गिरणी कामगार रस्त्यावर उतरले होते. गिरणी कामगारांना त्यांच्या हक्काची घर देण्यात येणार आहेत.
नवरात्रीची जय्यत तयारी
झी नेटवर्कने आपली यशस्वी वाटचाल सुरू ठेवली आहे. झी नेटवर्कला २० वर्षे पूर्ण झालीत.
राज ठाकरे यांनी कोणतीही राजकीय टीका केली नाही. मात्र चिमटे काढत साहित्यिकांवर टिपन्नी केली.
पाईपलाईन दुरूस्तीतही भ्रष्टाचार