सुगंधी दुधाच्या सीआयडी चौकशीची मागणी
कोकणात कुपोषणाचे बळी
आयुक्तांच्या डोक्यात फोडली काच
मंत्री टोपेंच्या शाळेचा झोल
प्रकल्प रखडलेलाच, निधीचे सिंचन सुरूच
अशोक चव्हाणांची प्रतिष्ठा पणाला...
पुणे बॉम्बस्फोटाचा तपास करण्यास राज्यातील पोलीस यंत्रणेला अपयश आले आहे. मात्र, दिल्ली पोलिसांनी याचा छडा लावल्याने प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
नाशिकमध्ये सोलर एनर्जीचा नवा पर्याय उपलब्ध झाला आहे. यामुळे झटपच स्वयंपाक करण्यास मदत होत आहे.
महागाईविरोधात भाजपने दिल्लीत आंदोलन केले. यावेळी भाजपनेत्या सुषमा स्वराज यांनी काँग्रेसवर टीका केली.
नवी दिल्लीत अरविंद केजरीवाल यांनी ठिय्या आंदोलन केले. सलमान खुर्शीद यांच्याविरोधात हे आंदोलन सुरू आहे.