लष्कर

'लागिरं' झालेल्यांना तिनं घातला लाखोंचा गंडा!

लष्करात नोकरीचं आमिष दाखवून तिनं बेरोजगार तरुणांना लाखोंचा गंडा घातला आणि फरार झाली. नाशिक पोलीस तिचा शोध घेतायत. असे प्रकार नेहमीच आपल्या आसपास घडत असतात पण तरीही अशा आमिषाला आपण बळी पडतोच...

May 21, 2017, 12:54 PM IST

ग्रामस्थांच्या दगडफेकीमुळे अतिरेक्यांची शोध मोहीम लष्कराने थांबवली

काश्मीरच्या शोफिया भागात दडून बसलेल्या अतिरेक्यांना शोधून काढण्यासाठी सुरू झालेली शोधमोहीम थांबवणं लष्कराला भाग पडलं आहे. झाईनापोरा भागातल्या हेफ गावात काही अतिरेकी दडून बसल्याची माहिती लष्कराला मिळाली होती. त्यानुसार सकाळपासूनच लष्करानं मोठ्या प्रमाणात मोहीम हाती घेतली.

May 18, 2017, 08:59 AM IST

सैन्य शक्तीत चीनपेक्षा पुढे अमेरिका, भारत-पाकिस्तानचा क्रमांक कितवा?

 जगभरात आज प्रत्येक देश शस्त्रास्त्रांच्याबाबतीत शक्तीशाली दाखविण्यासाठी चढाओढ सुरू आहे. पण सैन्य शक्तीचा हिशेब लावला तर आजही अमेरिका जगात सर्वात शक्तीशाली देश आहे. अमेरिका एकूण चीन आणि रशियाच्या सैन्य शक्तीच्या तिपट्ट खर्च हा आपल्या संरक्षण खर्चावर करत आहे. 

May 15, 2017, 08:58 PM IST

लष्करातील डॉक्टरांची गोळ्या घालून हत्या

ते मूळचे कुलगाम जिल्ह्यातील राहाणारे होते. त्यांच्या हत्येमागचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. 

May 10, 2017, 09:18 AM IST

पिळवणुकीचा व्हिडिओ शेअर करणाऱ्या जवानाचा मृतदेह सापडला

देवळाली कँम्पच्या लष्करी तोफखानामध्ये कार्यरत असणारया डी एस राव मँथ्युज  या जवानाने आत्महत्या केल्याची माहिती समोर आल्याने खळबळ उडालीय.

Mar 3, 2017, 04:47 PM IST

लष्कर पेपर फुटीप्रकरणी तीन जण ताब्यात

लष्कराच्या पेपर फुटीप्रकरणी नागपुरातून आणखी तिघांना ताब्यात घेण्यात आलंय. 

Mar 3, 2017, 01:02 PM IST

लष्कर पेपरफुटी प्रकरणी आणखी तीन अटकेत

लष्कराच्या पेपरफुटी प्रकरणी आणखी तीन अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी  निफाडमधून तिघांना अटक करण्यात आली.

Feb 28, 2017, 11:55 PM IST

लष्कराच्या पेपरफुटी प्रकरणी आणखी तीन जण अटकेत

लष्कराच्या पेपरफुटी प्रकरणी आणखी तीन जण अटकेत

Feb 28, 2017, 03:36 PM IST

काश्मिरात चकमकीत लष्काराचे ४ जवान शहीद

काश्मीरच सीमेलगत झालेल्या दोन वेगवेगळ्या चकमकीत लष्काराचे चार जवान शहीद झालेत. तर चार दहशतवाद्यांनाही कंठस्नान घालण्यात आले आहे.

Feb 15, 2017, 07:48 AM IST

लष्कर प्रमुखांकडे जवानांना थेट तक्रार करता येणार!

एका भारतीय जवानाने लष्कराला कशा प्रकारचा आहार दिला जातो, याविषयी सोशल मीडियावर व्हिडीओ टाकला होता, हा व्हिडीओ व्हायरल झाला. भारतीय जवानांना आपली तक्रार मांडण्यासाठी योग्य ती जागा नसल्याने त्यांनी सोशल मीडियाचा सहारा घेतला हे दिसून आलं.

Jan 28, 2017, 01:51 PM IST

लष्कराच्या मुख्यालयात जवानांसाठी तक्रारपेट्या

लष्करातल्या जवानांना होत असलेल्या त्रासांचे व्हिडिओ गेल्या काही दिवसांपासून व्हायरल होतं आहेत.

Jan 13, 2017, 09:32 PM IST

लष्कर कमांडर अबु दुजानाला सेनेनं घेरलं, चकमक सुरू

जम्मू-काश्मीरच्या अनंतनागमध्ये लष्कर ए तय्यबाचा एक प्रमुख कमांडर अबु दुजाना याला सेनेनं घेरल्याची बातमी येतेय. 

Dec 8, 2016, 11:57 AM IST

पश्चिम बंगालमध्ये लष्कर तैनात, ममता बॅनर्जी भडकल्या

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या राज्यात तैनात करण्यात आलेल्या लष्कराच्या तुकड्यांवरून केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.

Dec 2, 2016, 04:01 PM IST