लष्कर

एल्फिन्स्टन दुर्घटना : लष्कराने घेतला ताबा, पादचारी पुलाचे काम सुरु

एल्फिन्स्टन रोडच्या घटनेनंतर लष्कराच्यावतीने एल्फिन्स्टन रोड परळ, करीरोड आणि आंबिवली या तीन स्थानकांत पूर उभारण्यात येणार आहे. यामध्ये एल्फिन्स्टन रोडच्या पादचारी पुलाचे काम सुरू करण्यात आले आहे. 

Nov 23, 2017, 10:23 PM IST

लष्करी राजवटीनंतर राष्ट्रपती रॉबर्ट मुगाबे यांना अटक

झिम्बाब्वेमध्ये राजकीय भूकंप झाला असून, बुधवारी लष्कराने देशाची सर्व सूत्रं हातात घेतली आहेत.

Nov 16, 2017, 11:37 AM IST

एलफिन्स्टन स्टेशनवर नव्या पूलाचे लष्कराकडून बांधकाम सुरू

एलफिन्स्टन स्टेशनवर नव्या पूलाचे लष्कराकडून बांधकाम सुरू

Nov 10, 2017, 04:00 PM IST

भारत करणार ४०,००० कोटी रूपयांची शस्त्रखरेदी

एकाच वेळी चीन आणि पाकिस्तानला धडा शिकविण्यासाठी भारत जोरदार मोर्चेबांधणी करत आहे. त्यासाठी आपले लष्करी सामर्थ्य अद्यावत करून शस्त्रास्त्रांची खरेदी केरण्यासही भारताने प्रोत्साहन दिले आहे.

Oct 29, 2017, 03:56 PM IST

हातभट्टीपेक्षा रम चांगली!

 दलित तरुणांनी आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्समध्ये जावं, असा सल्ला आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवलेंनी दिला आहे.

Oct 1, 2017, 04:30 PM IST

दहशतवाद्याचा सामना करण्यास लष्कर पूर्णपणे सज्ज : रावत

सीमेपलीकडून दहशतवादी येतच राहणार. त्यांचा सामना करण्यासाठी भारतीय लष्कर पूर्णपणे सज्ज आहे. भारतीय भूमीत घुसखोरी केलेल्या प्रत्येक दहशतवाद्याला अडीच फूट खोल धाडू, असा स्पष्ट इशारा जनरल बीपिन रावत यांनी दिल्लीत दिला आहे. 

Sep 26, 2017, 07:52 AM IST

लष्कराच्या जवानाला मारहाण करणाऱ्या महिलेला अटक

दिल्लीत लष्कराच्या जवानाला मारहाण करणाऱ्या महिलेला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. 

Sep 17, 2017, 09:31 PM IST

लष्करामध्ये आरक्षणाची रामदास आठवलेंची मागणी

आरक्षणाच्या मुद्द्यावरून केंद्रातल्या मोदी सरकारवर टीका होत आली आहे.

Aug 21, 2017, 05:09 PM IST

पाकिस्तान भारताविरुद्ध वेगळं युद्ध करण्याच्या तयारीत

आयएसआय या पाकिस्तानी गुप्तचर संघटनेनं भारताच्या विरोधात नवा कट रचलाय...

Aug 16, 2017, 10:38 PM IST

लष्कराच्या वतीनं घोड्यांच्या शर्यतीचा थरार

यावर्षी दक्षिण कमानच्या वतीनं देण्यात येणारा सुवर्ण चषक फारेस्ट फेरी या घोड्याने पटकावला.

Aug 14, 2017, 04:35 PM IST

जालन्यात लष्कराच्या दोन हेलिकॉप्टरचं अचानक लँडिंग

जालन्यातील परतूरमध्ये भारतीय लष्कराच्या दोन हेलिकॉप्टरचं अचानक लँडिंग करण्यात आलं. त्यामुळे शहरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. मात्र, लष्कराच्या जवानांनी अचानक लँडिंग का केलं याची माहिती अजून कळू शकलेली नाही.

Aug 8, 2017, 02:04 PM IST