लाच

पुण्यात अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याकडून २० हजार रुपयांची लाच, दोघांना अटक

अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याकडून २० हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी एक खासगी इसम आणि तथाकथित प्राध्यापकाला अटक करण्यात आली आहे. पुणे एसीबीच्या टीमने ही कारवाई केली आहे. 

Jul 20, 2017, 08:46 PM IST

मुंबईत झोपडपट्टी पुनर्विकास योजनेत भ्रष्टाचार, ११ कोटींची लाच?

मुंबई झोपडपट्टी पुनर्विकास योजनेमध्ये किती आणि कसा भ्रष्टाचार आहे, याचे पुराव्यासकट उदाहरण एका सामाजिक कार्यकर्त्याने सर्वांसमोर ठेवले आहे. 

Jul 13, 2017, 11:54 AM IST

धुळे ZP चे उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना लाच देताना रंगेहाथ अटक

धुळे ZP चे उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना लाच देताना रंगेहाथ अटक

Jul 7, 2017, 08:48 PM IST

वाईमध्ये भाजप नगराध्यक्षांसह पतीला अटक

सातारा जिल्ह्यातील वाई नगरपालिकेच्या भाजपच्या नगराध्यक्ष लाचलुचपतच्या जाळ्यात अडकल्या आहेत. 

Jun 9, 2017, 01:20 PM IST

मुंबई आयकर विभागातील अपील विभाग आयुक्तांना लाच प्रकरणी अटक

मुंबई आयकर विभागातील अपील विभागाचे आयुक्त बी बी राजेंद्र प्रसाद यांना दिल्ली सीबीआय एसीबीने लाच प्रकरणी अटक केली आहे. 

May 3, 2017, 04:48 PM IST

आयएएएस अधिका-याला लाच घेतांना अटक

आश्रम शाळेतील भ्रष्टाचाराचा आणखीन एक पाढा समोर आलाय. आदिवासी विभाग अतिरिक्त आयुक्त मिलिंद गवादे ( IAS ) आणि उपआयुक्त किरन माळी यांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक शाखेने  १२ लाखांची लाच घेतांना शहापूर येथे रंगेहात अटक केली आहे.

Apr 16, 2017, 09:11 AM IST

धुळ्यात शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी यांचा लाच घेताना अटक

माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील आणि उपशिक्षणाधिकारी किशोर पाटील या दोघांना तब्बल दोन लाख ३० हजारांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे. 

Mar 22, 2017, 08:52 AM IST

शिवसेनेच्या नगरसेविकेला लाच घेताना अटक

महापालिकेतील शिवसेनेच्या एका नगरसेविकेला १५ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. मुंबई लाचलुचपत प्रतिबंध विभागाने ही कारवाई केली.

Feb 7, 2017, 07:28 PM IST

टॉप टेनमध्ये स्वच्छ शहर निवडण्यासाठी लाच घेताना अटक

ही बातमी स्वच्छ मोहिमेला लागलेल्या लाचखोरीच्या डागाची आहे.  केंद्र सरकारकडून शहर स्वछता अभियानासाठी आलेल्या कंसलटंट कंपनीच्या अधिकाऱ्याला लाच घेताना, एसीबीनं रंगेहाथ अटक केली आहे. शैंलेंद्र बदामिया असं या अधिकाऱ्याचं नाव आहे. 

Jan 22, 2017, 02:24 PM IST