लाच

धक्कादायक : सैनिकांना २० रुपयांची लाच; 'एअरबेस स्टेशन'वर गुरं चरतात

पठाणकोट एअरबेस स्टेशवर दहशतवादी हल्ल्यानंतर सुरू झालेल्या चौकशीत धक्कादायक माहिती हाती येतेय. सुरक्षा एजन्सीच्या चौकशी दरम्यान हा खुलासा झालाय. 

Jan 13, 2016, 02:05 PM IST

जेल अधिकाऱ्याला लाच देण्याचा प्रयत्न, एकाला अटक

लाच घेणाऱ्या अधिकाऱ्यांची बातमी कायमचीच असते, पण लाच देणे हा सुद्धा गुन्हा आहे. तेव्हा अधिकाऱ्याला लाच देणाऱ्या एकाला अटक करण्यात आली आहे. धुळे तुरूंगाचे प्रभारी अधिक्षक सचिन साळवे यांनी लाच देणाऱ्या विरोधात तक्रार केली. यानंतर अॅण्टी करप्शनने सापळा रचून तौफिक पठाणला अटक केली आहे.

Dec 3, 2015, 08:57 PM IST

लाचखोर चिखलीकरच्या विरोधात दोन हजार पानांचे आरोपपत्र दाखल

नाशिकच्या बांधकाम विभागातील लाचखोर इंजिनियर सतीश चिखलीकर आणि त्यांच्या पत्नीविरोधात लाचलुचपत विभागाने तब्बल अडीच वर्षांनंतर विशेष न्यायालयात दोन हजार पानी आरोप दाखल केला आहे.

Nov 27, 2015, 10:19 PM IST

३० रुपयांची लाच स्विकारताना तलाठ्याला अटक

उत्पन्नाचा दाखला देण्यासाठी ३० रुपयांची लाच स्विकारताना साकळीचे तलाठी प्रतापसिंग बाबूसिंग राजपूर (५७) यांना जळगाव येथील लाचलूचपत प्रतिबंधक अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडून अटक केली. 

Oct 16, 2015, 02:23 PM IST

लाच घेतल्याचा व्हिडीओ व्हायरल, मंत्र्यांचा राजीनामा

जेडीयूचे सरकारमधील महसूल मंत्री अवधेश प्रसाद कुशवाह यांनी लाच घेतल्याचा व्हिडीओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाला. 

Oct 12, 2015, 01:36 PM IST

आयकर विभागाच्या २ अधिकाऱ्यांना अटक, प्रिन्टरमध्ये सापडले पैसे

पुण्यात आयकर विभागाच्या दोन अधिकाऱ्यांना लाच घेतांना अटक करण्यात आली आहे. सीबीआयच्या अॅण्टीकरप्शन विभागाने ही कारवाई केली आहे. सीबीआयच्या एसीबीने कार्यालयावर धाड टाकली तेव्हा त्यांना प्रिंटरमध्ये देखील पैसे सापडले.

Sep 22, 2015, 09:47 AM IST

संवेदनाहीन : तलाठ्यानं दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांकडून घेतली लाच

तलाठ्यानं दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांकडून घेतली लाच

Sep 11, 2015, 09:18 PM IST

लाच मागितली म्हणून तहसील कार्यालयात सोडले साप

'मुन्ना भाई एमबीबीएस' हा सिनेमा पाहिला की, गांधीगिरी काय असते त्याची प्रचिती येते. या शब्दाला आता सर्पगिरी हा एक नवीन शब्द रूढ झालाय. कारण लाच मागणाऱ्यांना अद्दल घडविण्यासाठी एकाने चक्क तहसील कार्यालयात सापच  सोडले. या प्रकाराने अधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली.

Sep 5, 2015, 06:13 PM IST

शिक्षकांना लाच घेऊन नोकरी दिली जाते - विनोद तावडे

शिक्षकांना लाच घेऊन नोकरी दिली जाते - विनोद तावडे

Jul 22, 2015, 02:56 PM IST

जळगाव जिल्हा कारागृहात कैद्यांच्या नातेवाईकांकडून भेटीसाठी लाच

चार भिंतींच्या आड वसलेल्या कारागृहांत कशी बजबजपुरी माजलेली असते, याचे अनेक किस्से आतापर्यंत उजेडात आले आहेत. त्याचीच साक्ष देणारी घटना, जळगाव जिल्हा कारागृहात समोर आली आहे. या कारागृहात कैद्यांची भेट घडवण्यासाठी, कैद्यांच्या नातेवाईकांकडून लाच घेतली जाते

Jun 24, 2015, 07:24 PM IST

लाच स्वीकारल्याच्या संशयावरून फिफाच्या सात अधिकाऱ्यांना अटक

अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या तक्रारीदाखल आणि त्यांच्या आग्रहावरून झुरिच इथं बुधवारी पहाटे फिफाच्या सात फुटबॉल अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली. स्वीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या अधिकाऱ्यांवर कोट्यवधी डॉलरची लाच स्वीकारल्याचा संशय आहे. ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने वृत्ताला दुजोरा दिला.

May 28, 2015, 09:53 AM IST