लातूर

मुंबई-लातूर एक्स्प्रेसला प्रश्न सोडविण्याचे नव्या रेल्वेमंत्र्याचे आश्वासन

मुंबई-लातूर एक्स्प्रेसचे काही महिन्यांपूर्वी कर्नाटकातील बिदरपर्यंत विस्तारीकरण करण्यात आले होते. त्यामुळे लातूरकरांनी या विस्तारीकरणाचा तीव्र विरोध करीत वेगवेगळी आंदोलनं केली होती. पुन्हा या गाडीचा प्रश्न ऐरणीवर आलाय. दरम्यान नव्या रेल्वेमंत्र्यांनी लातूरकरांना प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिलेय.

Sep 12, 2017, 09:26 PM IST

डोकलाममध्ये मृत्यू झालेल्या जवान रामनाथ हाकेंवर अंत्यसंस्कार

डोकलाममध्ये कर्तव्य बजावत असताना मृत्यू पावलेल्या रामनाथ महादेव हाके यांच्या पार्थीवावर त्यांच्या जन्मगावी अंत्यसंस्कार करण्यात आले.

Aug 27, 2017, 08:23 PM IST

सावधान, रक्ताच्या नात्यांमध्ये विवाह केला तर...

 रक्ताची नाती हीच खरी नाती, असे मानले जाते. पण रक्ताच्या नात्यांमध्ये विवाह केला तर त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात. तुमचाही रक्ताच्या नात्यामध्ये विवाह झाला असेल तर सावधान. 

Aug 24, 2017, 11:21 PM IST

आधी दुष्कळानं मग अतीवृष्टीनं लातूरच्या शेतकऱ्यांचं नुकसान

तब्बल ४५ दिवसांनंतर लातूरमध्ये पावसानचं पुनरागमन झालं.

Aug 23, 2017, 05:11 PM IST

लातूरमध्ये मांजरा नदीजवळ आणखी एक मगर सापडल्याने खळबळ

जिल्ह्याच्या देवणी तालुक्यातील मांजरा नदीच्या परिसरातील गुरनाळ गावच्या शिवारात आणखी एक मगर सापडल्याने खळबळ उडाली आहे. रात्रीच्या सुमारास ही सहा फुटी मगर रस्त्याच्या कडेला असलेल्या एका झुडपात आढळून आली. त्यानंतर ग्रामस्थांनी उदगीरच्या वन्यजीव रक्षकांना बोलावले. ज्यात बाबा सय्यद, दीपक कासराळे, श्याम पिंपळे यांचा समावेश होता. या मगरीला बाहेर काढताना बाबा सय्यद यांच्या हाताला मगरीने चावा घेतला. मात्र किरकोळ दुखापत झाल्यानंतरही या तिघानीही ८० किलोच्या या मगरीला पकडून, बांधून ठेवले.

Aug 23, 2017, 09:10 AM IST