लातूर

मोठ्या विश्रांतीनंतर लातूरमध्ये पावसाची हजेरी

मोठ्या विश्रांतीनंतर लातूरमध्ये पावसानं हजेरी लावलीय. जुन जुलैमध्ये समाधानकारक पाऊस पडल्यानं जिल्ह्यात 100 टक्के पेरण्या  झाल्या.  मात्र त्यानंतर जवळपास महिनाभर पावसानं दडी मारली. त्यामुळे खरीपाची पिकं धोक्यात आली होती.

Aug 29, 2016, 10:36 PM IST

स्वातंत्र्यदिन म्हणजे काय रे भाऊ?

भारताचा 70 वा स्वातंत्र्यदिन सोमवारी थाटात साजरा झाला. हजारो शाळकरी मुलंमुली ध्वजवंदनासाठी सकाळी शाळेत पोहोचली पण सरोजिनी नावाची ही 10 वर्षांची मुलगी त्याला अपवाद होती. 

Aug 16, 2016, 09:23 AM IST

मुसळधार पावसामुळे लातूर जिल्ह्यातील धरणे भरली

ज्या लातूर शहराला शंभर दिवस रेल्वेने पाणीपुरवठा करण्यात आला, त्या लातूर जिल्ह्यातील धरणं पावसानं भरली आहेत. यामुळे तुर्तास लातूरचा पाणी प्रश्न सुटल्यासाऱखा आहे.

Jul 31, 2016, 07:11 PM IST

लातूर येथील जीप - कंटेनर अपघात ९ ठार

जीप - कंटेनर यांच्यात झालेल्या अपघात ९ जण ठार झालेत. हा अपघात उदगीरपासून ७ कि.मी. अंतरावर कल्लूर फाट्यावर रात्री ८ वाजण्याच्या सुमारास घडला. तिघा जखमींना प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. यातील एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Jul 17, 2016, 10:15 PM IST

संघाचे ज्येष्ठ प्रचारक सुरेश केतकर यांचे निधन

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक सुरेश केतकर यांचं निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. त्यांच्यावर लातूर येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.

Jul 16, 2016, 07:37 PM IST

कांबळगा गावच्या आकाश चव्हाणला ९४ टक्के गुण

कांबळगा गावच्या आकाश चव्हाणला ९४ टक्के गुण

Jun 18, 2016, 03:32 PM IST