लारा दत्ता

PHOTO : विवाहित खेळाडूच्या पडली प्रेमात, 22 व्या वर्षी रचला इतिहास, अक्षय कुमारमुळे वाचले प्राण

Entertainment : ही फिल्मी दुनिया आहे, इथे काहीही होऊ शकतं. ही अभिनेत्री एका विवाहित खेळाडूच्या प्रेमात पडली. खेळाडूही पहिल्याच भेटीत वेडा झाला. पहिल्या बायकोला घटस्फोट देऊन त्यांनी लग्न केलं. 

 

Apr 16, 2024, 09:13 AM IST

इंदिरा गांधींच्या रुपात दिसणाऱ्या 'या' अभिनेत्रीला ओळखलं?

 नाटक, चित्रपट, वेब सीरिज अशा प्रत्येक माध्यमातून इंदिरा गांधी आपल्या भेटीला आल्या.

Aug 4, 2021, 05:26 PM IST

साजिद खानचं वागणं अश्लील, 'या' अभिनेत्रीच्या पतीचा खुलासा

कलाविश्वात काम कसं आणि कोणत्या अटींवर चालतं हे ठाऊक असलं तरीही...

Nov 27, 2018, 02:40 PM IST

मिस दिवा ग्रॅन्ड फिनाले : लारा दत्ता रेड कार्पेटवर

अभिनेत्री लारा दत्ता मिस दिवा ग्रॅन्ड फिनालेच्या रेड कार्पेटवर, मुंबई

Oct 20, 2017, 09:18 PM IST

लारा दत्ता - महेश भूपतीला कन्यारत्न

टेनिसपटू महेश भूपती आणि अभिनेत्री लारा दत्ता या दाम्पत्याला गोंडस मुलगी झाली. लारा दत्ताने मुंबईतील हॉस्पीटलमध्ये कन्यारत्नाला जन्म दिला. "इटस्‌ अ गर्ल !!!!!, आय लव्ह यू लारा दत्ता,' असे महेश भूपतीने ट्विट केले आहे.

Jan 20, 2012, 06:19 PM IST