उंच इमारतींवर लाल रंगाचाच का दिवा लावतात?
तुम्ही अनेकदा पाहिले असेल की उंच उंच इमारतींवर लाल रंगाचे दिवे लावलेले असतात.
Oct 9, 2024, 07:25 PM ISTमुंबई । महापौर महाडेश्वरांना लाल दिव्याचा सोस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 18, 2017, 01:53 AM ISTमुंबई । महापौरांचा लाल दिवा पुन्हा एकदा वादात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 16, 2017, 11:36 PM ISTदिवा नव्हे, माज उतरायला हवा !
२१ एप्रिल. हा दिवस 'सिविल सर्विस डे' म्हणून ओळखला जातो. दिल्लीत यासंदर्भात दोन दिवसांचं चर्चासत्र सुरू असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्री आणि अधिका-यांच्या गाडीवरचे लाल दिवे उतरवण्याची हिम्मत दाखविली. ख-या अर्थानं लोकांची सेवा हेच उद्देश अधिका-यांच्या डोळ्यासमोर असावं, हा संदेश पंतप्रधान मोदींनी लोकांपर्यंत आणि विशेष म्हणजे अधिका-यांपर्यंत पोहोचवला. हा निर्णय घेण्यासाठी मोदींनी दिवससुद्धा खास निवडला.
Apr 22, 2017, 04:32 PM ISTउत्तर प्रदेशात लाल आणि निळा दिवा पूर्णपणे संपुष्टात
उत्तर प्रदेशमध्ये व्हीव्हीआयपी संस्कृती पूर्णपणे संपवण्यात आली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वात मंत्रिमंडळाने राज्यातील लाल दिवा आणि निळा दिवा पूर्णपणे संपवण्याचा निर्णय घेतला आहे.
Apr 21, 2017, 09:08 AM ISTलाल दिव्यापेक्षा कर्जमाफीच्या निर्णयाचा जास्त आनंद झाला असता
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 20, 2017, 04:38 PM ISTलाल दिवा हटवण्याच्या निर्णयानंतर मोदींनी केलंय हे मोठं विधान
केंद्रीय मंत्र्यांच्या गाडीवरुन लाल दिवा हटवण्याचा निर्णय पंतप्रधान मोदी सरकारकडून आज घेण्यात आला. या निर्णयाची अंमलबजावणी १ मे पासून केली जाणार आहे.
Apr 19, 2017, 10:20 PM ISTमुख्यमंत्र्यांनी लाल दिवा काढला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 19, 2017, 09:16 PM ISTलाल दिवा हटवण्याच्या निर्णयाचे काँग्रेसकडून स्वागत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 19, 2017, 09:15 PM ISTलाल दिव्याबाबत धनंजय मुंडे यांचा टोला
VIP संस्कृती संपवण्यासाठी मंत्र्यांचा गाडीवरील लाल दिवे काढण्याचा निर्णय या पूर्वी पंजाब मधील अमरिंदर सरकारने घेतला होता. त्याचे अनुकरण संपूर्ण देशभर करण्याचा हा निर्णय स्वागतार्ह असल्याचा टोला विधान परिषद विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी लगावला आहे.
Apr 19, 2017, 08:55 PM ISTनितिन गडकरी यांनी सर्वात आधी हटवला 'लाल दिवा'
कामगार दिवसापासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. केंद्रीय कॅबिनेट बैठकीत हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
Apr 19, 2017, 03:48 PM ISTकेंद्रीय मंत्री लाल दिवा वापरणार नाही, मोदींचा निर्णय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदीनंतर महत्वाचा निर्णय घेतला आहे. यापुढे कोणताही केंद्रीय मंत्री लाल दिवा गाडी वापरणार नाही, असा निर्णय घेतला आहे.
Apr 19, 2017, 01:01 PM ISTआता प्रतोदांनाही लाल दिवा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
विधिमंडळातील मुख्य प्रतोदांना मिळणार लाल दिवा, मंत्र्यांचा दर्जा आणि सुविधाही
विधिमंडळातील सत्ताधारी पक्षाच्या मुख्य प्रतोदांना मिळणार राज्यमंत्री पदाचा दर्जा मिळणार आहे. याबाबत विधानसभेत विधेयक मंजूर करण्यात आले आहे.
Apr 5, 2017, 05:46 PM IST