लैंगिक शिक्षण

'बलात्काऱ्यांना इतकी क्रूर शिक्षा करा की दहशत निर्माण झाली पाहिजे'

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचं राष्ट्रपतींना निवेदन.... 

Dec 6, 2019, 12:57 PM IST

SEX चा बाऊ नको... पालकांनो मुलांसोबत खुलेपणानं चर्चा करा!

सेक्स... चारचौघांत हा शब्द जरी उच्चारला तरी एखादं पाप केल्यासारखे लोकांचे चेहरे होतात

Dec 6, 2018, 02:29 PM IST

मुंबई पालिकेच्या शाळेत पुढील वर्षापासून लैंगिक शिक्षण देणार

मुंबई महानगरपालिकेच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना पुढील वर्षापासून लैंगिक शिक्षण दिले जाणार आहे. ९ आणि १० वीच्या विद्यार्थ्यांना हे लैंगिक शिक्षण दिलं जाणार आहे. यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाईल, अशी माहिती पालिसा सूत्रांकडून देण्यात आली.

Sep 24, 2015, 09:27 PM IST

व्हिडिओ : आपल्या चिमुरड्यांना लैंगिक शोषणापासून ठेवा दूर

आजुबाजुला घडणाऱ्या घटना लक्षात घेतल्या तर आपल्या लहान मुलांना लैंगिक शोषणापासून कसं दूर ठेवायचं असा विचार तुमच्याही मनात आला असेल... पण, लहान मुलांना ही गोष्ट सांगायची कशी असा पेच पहिल्यांदा तुमच्यासमोर उभा राहिला असेल... 

Aug 8, 2014, 02:36 PM IST

‘लैंगिक शिक्षण हवं, पण बिभत्सता नको’

शाळांमध्ये सेक्स एज्युकेशन किती गरजेचं आहे? त्यामुळं महिलांवरील अत्याचार कमी होतील, की ज्या देशांमध्ये सेक्स एज्युकेशन दिलं जातंय, त्या देशांसारखं भारतातील मुलांमध्येही लैंगिंक संबंधांना चालना मिळेल? असे अनेक गहन प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेत. कारण केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्या भूमिकेमुळं पुन्हा एकदा या वादाला तोंड फुटलंय.

Jun 28, 2014, 03:28 PM IST

लैंगिक शिक्षणाला व्यक्तिमत्व विकासाची जोड हवी

सेक्स ही मूलभूत भावना आहे. ही सर्वांमध्ये जन्मतःच असलेली भावना मनुष्य सामाजिक जाणिवांचं भान राखत आणि नैसर्गिक भावनांचा आदर राखत प्रगल्भरीत्या परिपक्व व्हायला हवी. त्याच्यामुळे तुमच्या भावनिक क्षमता विस्तारायला हव्यात.

Mar 15, 2013, 12:03 AM IST