'झी २४ तास'चा इम्पॅक्ट । त्यांचे गहाण टाकलेले मंगळसूत्र परत, किराणा-औषधही मिळाले!
कोरोनाच्या संकटात हाताला काम नाही. पतीच्या औषधाचा उपचार कसा करायचा आणि घरात खायला काहीही नाही. म्हणून मंगळसूत्र गहाण टाकण्याची वेळी एका कुटुंबावर आली होती.
May 8, 2020, 07:30 AM ISTयूपीत कोरोनाने महिला पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू, चार दिवसांपूर्वी दिला बाळाला जन्म
देशामध्ये कोरोना विषाणूच्या घटनात झपाट्याने वाढ होत आहे. अशातच उत्तर प्रदेशातील कानपूर येथे हृदयद्रावक घटना घडली आहे.
May 7, 2020, 10:41 AM ISTकोरोनापासून वाचण्यासाठी निघाली पायी गावी, महिलेला रस्त्यातच मृत्यूने गाठले
कोरोना बाबतच्या वेगवेगळ्या हृदयद्रावक घटना समोर येत आहेत. अशीच एक हृदयद्रावक घटना जिल्ह्यातील माणगावमध्ये घडली आहे.
May 7, 2020, 09:46 AM ISTराज्य मंत्रिमंडळ बैठकीत हे घेतले महत्वाचे निर्णय
मंत्रिमंडळात काही महत्वाचे निर्णय घेण्यात आलेत.
May 7, 2020, 08:42 AM ISTमालिकांचे चित्रीकरण पुन्हा सुरु करण्याच्या हालचाली
कोरोनाचे संकट असल्याने संपूर्ण देशभरात लॉकडाऊन आहे. त्यामुळे बॉलिवूड फिल्म, मराठी सिनेमांसह मालिकांचे चित्रीकरण बंद आहे.
May 6, 2020, 07:42 AM ISTकोरोना संकट । आर्थिक धोरणावर राहुल गांधी - रघुराम राजन यांच्यात संवाद
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांच्याशी चर्चा केली.
Apr 30, 2020, 11:35 AM ISTलोकमान्य टिळक टर्मिनस येथे कडक पोलीस बंदोबस्त, वांद्रे घटनेनंतर खबरदारी
विनय दुबे याच्या आवाहनानंतर लोकमान्य टिळक टर्मिनस याठिकाणी पोलिसांनी आज कडक बंदोबस्त ठेवला आहे.
Apr 18, 2020, 10:33 AM ISTरिझर्व्ह बँक आज मोठी घोषणा करण्याची शक्यता
रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांता दास काही थोड्यावेळात पत्रकार परिषद घेणार आहेत.
Apr 17, 2020, 10:04 AM ISTलॉकडाउन वाढवण्याच्या तयारीत मोदी सरकार, या बाबतीत मिळू शकते सूट
कोरोनामुळे आणखी लॉक़डाऊन वाढणार
Apr 12, 2020, 04:11 PM ISTLockdonw : राग अनावर झालेले कामगार रस्त्यावर, ८० कामगारांविरोधात गुन्हा दाखल
सार्वजनिक संपत्तीचं मोठं नुकसान
Apr 11, 2020, 11:40 AM IST
सध्या लॉकडाउन हटवणं योग्य नाही - मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग
पंजाबमध्ये अडचणी आणखी वाढू शकतात.
Apr 10, 2020, 02:44 PM ISTमुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत खरेदीसाठी गर्दी, APMC त वाहनांच्या लांबच लांब रांगा
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील भाजीपाला, कांदा - बटाटा, फळ मार्केट बंद ठेवण्यात येणार असल्याने आज खरेदी करण्यासाठी गर्दी .
Apr 10, 2020, 01:24 PM ISTमुंबईतील जसलोक रुग्णालयातील 21 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण
भारतात लॉकडाऊन करण्यात आलं असूनही कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढतो आहे.
Apr 8, 2020, 03:21 PM ISTनवी मुंबई । वाशी टोलनाक्यावर वाहनांची कसून तपासणी
कोरोनाच्या प्रार्दुभावामुळे नवी मुंबईतील वाशी टोलनाक्यावर वाहनांची कसून तपासणी
Apr 8, 2020, 03:15 PM IST