आज म्हाडाची लॉटरी होणार जाहीर...
Jun 25, 2014, 09:53 AM ISTमुंबईकरांनो, आज म्हाडाची लॉटरी
मुंबईकरांचं स्वस्त घराचं स्वप्न आज पूर्ण होणार आहे. मुंबई आणि कोकण येथील 2 हजार 641 घरांसाठी आज दुपारी 10 वाजता म्हाडाची लॉटरी लागणार आहे.
Jun 25, 2014, 09:24 AM ISTपाहाः म्हाडाच्या लॉटरीची पात्रता यादी
म्हाडाच्या लॉटरीकडे डोळे लावून राहिलेल्या मुंबईकर आणि कोकणवासियांना आपले नाव लॉटरी प्रक्रियेत समाविष्ट करण्यात आले की नाही याची खात्री करून घेण्यासाठी म्हाडाने पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली आहे.
Jun 20, 2014, 06:56 PM ISTमुलीच्या जन्मानंतर भारतीय तरुणाची दुबईत चांदी!
दुबईस्थित असलेल्या मूळ भारतीय तरुणाच्या घरी मुलीच्या जन्मानंतर घरात आनंदाचं वातावरण असतानाच आणखी एक आनंदाची आणि श्रीमंतीची बातमी येऊन धडकली...
Jan 7, 2014, 10:30 AM ISTलॉटरीची लाखोंची बक्षीसं पडून... दावेदारच नाहीत!
लॉटरी लागल्यामुळे रातोरात कोट्यधीश झाल्याची अनेक उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतील. पण लॉटरी लागल्यानंतर ही लाखो रुपयांची बक्षिसं घेण्याला कोणीच आलं नाही
Nov 25, 2013, 07:55 PM ISTदिवाळीच्या शुभमुहूर्तावर ‘सिडको’ची खुशखबर!
नवी मुंबईत घर घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी ‘सिडको’ दिवाळीच्या शुभमुहूर्तावर खुशखबर देण्याच्या तयारी आहे. होय, कारण...
Oct 9, 2013, 03:09 PM ISTम्हाडाच्या घरांची लॉटरी झाली सुरू...
म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या १२४४ घरांच्या लॉटरीचा निकाल आज लागला आहे. वांद्रे इथल्या रंगशारदा सभागृहात या लॉटरीचा निकाल जाहीर करण्यात येतो आहे
May 31, 2013, 01:23 PM ISTम्हाडाच्या लॉटरीकडे सर्वसामान्यांची पाठ
सर्वसामान्यांसाठी स्वस्त घरे अशी जाहिरात करणा-या म्हाडाच्या लॉटरीकडे सर्वसमान्य पाठ फिरवत आहेत. गेल्या पाच लॉटरीतील अर्ज करणा-यांची संख्या बघितली तर दरवर्षी ती कमी होत असल्याचं स्पष्ट होत आहे.
May 8, 2013, 08:39 PM ISTगिरणी कामगारांचा म्हाडा लॉटरीला विरोध
गिरणी कामगारांच्या घरांच्या लॉटरी प्रक्रियेला सुरूवात झालीय. मात्र ही लॉटरी थांबण्यासाठी दोन ते अडीच हजार गिरणी कामगारांनी एस व्ही रोडवर मोर्चा काढला.
Jun 28, 2012, 01:06 PM ISTमुंबईकरांचे स्वस्त घराचे स्वप्न लांबणीवर
म्हाडाच्या घरांच्या लॉटरीला सॉफ्टवेअरच्या तांत्रिक बाबींचा फटका बसल्याने मुंबईकरांचे स्वस्त घराचे स्वप्न लांबणीवर पडले आहे. त्यामुळे यापूर्वी तीन ते चार वेळा जाहीर होऊनही लॉटरीची जाहिरात निघू शकलेली नाही. तांत्रिक घोळ संपून येत्या आठवड्यात जाहिरात काढण्याचे म्हाडाने सांगितले आहे.
Apr 29, 2012, 12:14 PM IST