लोकल

मध्य, हार्बर रेल्वेची वाहतूक अजूनही ठप्पच

गेल्या १८ तासापासून मुंबईकरांची पाऊस कोंडी अजूनही सुटलेली नाही.  रात्रभरात पावसाचा जोर ओसरला असला तरी मुंबईची लाईफलाईन मात्र अजूनही पूर्वपदावर आलेली नाही. मध्य आणि हार्बरची वाहतूक अजूनही ठप्पच आहे. 

Aug 30, 2017, 07:21 AM IST

तब्बल ११ तासानंतर मुंबई लोकल पहाटेपासून पुन्हा सुरु

मंगळवारी झालेल्या धुंवाधार पावसामुळे ठप्प तब्बल ११ तास ठप्प असलेल्या मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या लोकल सेवा आज पहाटेपासून पुन्हा सुरु करण्यात आल्या आहेत.  

Aug 30, 2017, 07:09 AM IST

मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगाब्लॉक

 मध्य रेल्वे तसेच हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेमार्गावर मात्र आज मेगाब्लॉक नसल्याने प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. 3

Aug 13, 2017, 11:34 AM IST

लोकलमध्ये तरूणीसमोर तरूणाचे हस्तमैथुन

मुलुंडला राहणारी २२ वर्षीय तरुणी दुपारी २ च्या सुमारास बोरीवली-चर्चगेट ट्रेननं प्रवास करत होती. तिला मुलुंडला जाण्यासाठी दादर स्थानकावल उतरायचे होते. 

Jul 10, 2017, 09:43 PM IST

एसी लोकल सप्टेंबरपासून पश्चिम मार्गावर धावणार

गेल्या वर्षभरापासून नुसतीच चर्चेत राहीलेली एसी लोकल आता प्रत्यक्ष सेवेत दाखल होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

Jun 5, 2017, 06:47 PM IST

पश्चिम रेल्वेमार्गावरील लोकलच्या नव्या ४० फेऱ्या

२ ऑक्टोबरपासून मध्य आणि पश्चिम रेल्वेमार्गावर लोकलच्या नव्या ४० फेऱ्या सुरु करण्यात येणार आहेत.

May 9, 2017, 09:22 AM IST

मुंबईत झाली एसी लोकलची चाचणी

मुंबईकरांचं एसी लोकलनं प्रवास करण्याचं स्वप्न लवकरच सत्यात उतरू शकतं.

Apr 12, 2017, 06:52 PM IST

पुणे-दौंड लोकल ट्रेनला अखेर मुहूर्त

पुणे दौंड लोकल ट्रेनला अखेर मुहूर्त मिळाला.

Mar 26, 2017, 08:45 AM IST

दादर स्टेशनवर ट्रेनच्या पेंटाग्राफला आग, वाहतूक विस्कळीत

 मध्य रेल्वेवरच्या दादर स्थानकात लोकलच्या पेंटाग्राफला आग लागली आहे.

Jan 21, 2017, 06:16 PM IST

फेरीवाल्यांचा मार वाचविण्यासाठी पळणाऱ्या युवकाचा लोकलखाली मृत्यू

 ठाणे रेल्वे स्टेशन परिसरात फेरीवाल्यांची मुजोरी वाढत चाललीय. फेरीवाल्यांच्या गुंडगिरीमुळे आसनगाव इथं राहणा-या युवकाला नाहक जीव गमवावा लागलाय. 

Nov 3, 2016, 07:47 PM IST