लोकल

मुंबई: रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक

रेल्वे रुळ, सिग्नलच्या दुरुस्ती आणि देखभालीसाठी मध्य, हार्बर आणि पश्चिम  रेल्वेवर हा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

Jul 22, 2018, 08:23 AM IST

मुंबईच्या पावसामुळे रूळांवर पाणी, रेल्वेला कासवगती

रेल्वे मार्गावरील रुळावरांवर पाणी साचल असून, पाणी हटवण्याचे प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत.

Jul 9, 2018, 01:47 PM IST

ठाण्यात तूफान पाऊस, जनजीवन विस्कळीत, मध्य रेल्वे वाहतुकीस विलंब

कल्याण, डोंबिवली, बदलापूर परिसरातला आज सकाळपासून तूफान पावसानं झोडपून काढलंय. मध्यरेल्वेची लोकल वाहतूक २० ते २५ मिनिटं उशिरानं सुरू आहे.

Jul 9, 2018, 11:00 AM IST

लोकलमध्ये महिलांचे दागिने चोरणाऱ्या तरूणीस अटक

साडेतीन लाख रुपयांचे दागिने पोलिसांनी तिच्याकडून हस्तगत केलेत.

Jul 2, 2018, 07:38 PM IST

मुंबई | धक्कादायक व्हिडिओ: रेल्वेखाली उडी घेऊन तरूणाची आत्महत्या

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 18, 2018, 10:43 AM IST

आता पाण्यातही धावणार ट्रेन, रेल्वेनं बनवलं असं इंजिन

पावसाळ्यामध्ये नेहमीच मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकल ट्रेनवर परिणाम होतो. 

Jun 14, 2018, 05:39 PM IST

पश्चिम रेल्वेच्या महिला डब्यांमध्ये वर्षभरात लागणार सीसीटीव्ही कॅमेरे

महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पाऊल

Jun 11, 2018, 06:09 PM IST

ट्रान्स हार्बरची लोकल वाहतूक ठप्प

ऐन गर्दीच्या वेळी ट्रान्स हार्बर डाऊन मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.

May 28, 2018, 07:44 PM IST

ट्रान्स हार्बरची लोकल वाहतूक ठप्प

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 28, 2018, 07:40 PM IST

कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्यावर मुंबईच्या ट्रेनमध्ये भीक मागण्याची वेळ

शेतीचे कर्ज फेडण्यासाठी एका शेतकऱ्याला चक्क भीक मागण्याची वेळ आलीय.

May 22, 2018, 09:00 PM IST

ठाण्यात लोकलमध्येच महिलेची प्रसुती

झेबा परवीन अन्सारी असं या महिलेचे नाव असून ती टिटवाळा इथली रहिवासी आहे.

May 5, 2018, 09:03 PM IST

हार्बर रेल्वे सुस्साट... लोकलचा वेग वाढणार

हार्बर रेल्वे सुस्साट... लोकलचा वेग वाढणार

Apr 3, 2018, 11:19 PM IST