जीएसटी संदर्भातील ४ विधेयकांवर लोकसभेत चर्चा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 29, 2017, 03:49 PM ISTजीएसटी संदर्भातील ४ विधेयकांवर आज लोकसभेत चर्चा
देशात जीएसटी करप्रणाली लागू करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या चार विधेयकांवर आज लोकसभेत चर्चा होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटलींनी सोमवारी राज्य जीएसटी, केंद्रशासितप्रदेश जीएसटी, इंटिग्रेटेड जीएसटी आणि जीएसटी नुकसान भरपाई विधेयक ही चार विधेयकं लोकसभेत सादर केली होती. त्यावर आज चर्चा होणार आहे. त्यासाठी कामकाजाचे आठ तास राखून ठेवण्यात आले आहेत. या चर्चेला भाजपच्या खासदारांनी उपस्थित राहवं अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
Mar 29, 2017, 09:25 AM IST