वंध्यत्व

वंध्यत्वाच्या समस्येवर आयव्हीएफ गर्भधारणेचा पर्याय, जाणून घ्या

पती पत्नीस विश्वासात घेऊनच निर्णय 

Oct 8, 2020, 11:14 AM IST

पीसीओएसग्रस्त स्त्रियांमध्ये वंध्यत्वाचे प्रमाण जास्त, अशी घ्या काळजी

गंभीर समस्या म्हणून बघणे आणि योग्य वेळा या आजारावर उपचार करणे ही काळाची गरज 

Sep 20, 2020, 04:21 PM IST
HITGUJ DR VINESH NAGARE ON PCOD AND AYURVEDIC TREAMENT PT23M55S

हितगुज : पीसीओडी, वंध्यत्व आणि आयुर्वेद, ४ जुलै २०१९

हितगुज : पीसीओडी, वंध्यत्व आणि आयुर्वेद, ४ जुलै २०१९

Jul 4, 2019, 10:20 PM IST
Hello 24 Taas Dr Ashish Jalak On IVF Treatment And Test Tube Baby 20 May 2019 PT18M48S

हॅलो २४ तास : वंध्यत्व आणि टेस्ट ट्युब बेबी, २० मे २०१९

हॅलो २४ तास : वंध्यत्व आणि टेस्ट ट्युब बेबी, २० मे २०१९

May 29, 2019, 04:45 PM IST

हॅलो डॉक्टर - वंध्यत्व शारीरिक, मानसिक ताण

हॅलो डॉक्टर - वंध्यत्व शारीरिक, मानसिक ताण

Sep 12, 2015, 06:36 PM IST

वंध्यत्व आणि मुरूम येण्याचं हे कारण तुम्हाला माहितीय!

पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (पीसीओएस) एक असा डिसऑर्डर आहे, ज्यामुळं वंध्यत्व येतं. जर कोणतीही महिला अनियमित मासिक पाळी आणि मुरूमांमुळे त्रस्त असेल आणि तिचं वजन वाढत असेल तर ती पीसीओएस नावाच्या हार्मोनल इंम्बॅलेन्सनं ग्रस्त असेल. स्त्रीरोग आणि वंध्यत्व विशेषज्ञ डॉ. ऋषिकेश पाय सांगतात की, वंध्यत्व उत्पन्न करणारा पीसीओएस सामान्य आजार आहे, जो आजकाल अनेक भारतीय महिलांमध्ये आढळतो.

Aug 19, 2015, 11:47 AM IST

कशामुळे वाढत आहे वंध्यत्वाची समस्या?

मूल होत नाही, ही समस्या आज ब-याच जोडप्यांची आहे. प्रोफेशन आणि करिअरमागे धावता धावता बदललेली लाईफस्टाईल याला जबाबदार आहे.

Sep 19, 2013, 06:45 PM IST