वकील

सलमान खानच्या जामीनावर वकिलांच्या प्रतिक्रिया...

सलमान खानच्या जामीनावर वकिलांच्या प्रतिक्रिया... 

May 8, 2015, 05:41 PM IST

सलमान खानला का मिळाला अंतरिम जामीन?

2002च्या हिट अँड रन प्रकरणी मुंबई सेशन्स कोर्टानं पाच वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्याच्या काही तासांमध्येच हायकोर्टातून सलमान खानला जामीन मिळाला. सलमानला मिळालेल्या याच जामीनाच्या विरोधात सुप्रीम कोर्टात आज याचिका दाखल केली गेलीय.

May 7, 2015, 02:46 PM IST

जाणून घ्या कोण आहेत सलमानचे 'रक्षक'!

मुंबई सेशन्स कोर्टानं बुधवारी सलमान खानला ५ वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. तर दबंग सलमान आणि कुटुंबियांसह त्याच्या सर्व फॅन्सची धडधड वाढली. बातमी आली सलमानला कोर्टातून सरळ ऑर्थर रोडजेलमध्ये नेलं जाईल. मात्र तेव्हाच कोर्टाच्या रिअल लाइफ सीनमध्ये वरिष्ठ वकील हरीश साळवे यांची एंट्री झाली आणि अवघ्या काही तासांमध्ये सलमानला जामीन मिळाला.

May 7, 2015, 02:07 PM IST

'सलमानला अडकवण्याचा पोलिसांचा डाव'

'सलमानला अडकवण्याचा पोलिसांचा डाव'

Apr 16, 2015, 01:20 PM IST

किरण बेदींच्या दिल्लीतल्या कार्यालयावर हल्ला, कार्यकर्ते जखमी

दिल्लीत विधानसभा निवडणुकीत हिंसाचाराला सुरूवात झालीय. भाजपच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार किरण बेदी यांच्या कृष्णनगर येथील कार्यालयावर सोमवारी हल्ला करण्यात आला. 

Feb 2, 2015, 10:49 PM IST

'बिग बॉस'मध्ये एन्ट्री मिळवण्यासाठी पारसकरांवर आरोप

'बिग बॉस'मध्ये एन्ट्री मिळवण्यासाठी पारसकरांवर आरोप

Aug 5, 2014, 09:26 AM IST

पल्लवी पूरकायस्थ हत्येप्रकरणी वॉचमन सज्जाद मुगल दोषी

मुंबईतल्या पल्लवी पूरकायस्थ या वकील तरुणीच्या हत्येप्रकरणी वॉचमन सज्जाद मुगलला दोषी ठरवण्यात आलंय. मुंबई सत्र न्यायालयानं त्याला दोषी ठरवलंय. दोषी ठरलेल्या सज्जादला 3 जुलैला शिक्षा सुनावली जाणार आहे.

Jun 30, 2014, 12:58 PM IST

कैद्याने चढविला न्यायासाठी वकीलीचा `काळाकोट`

जेलमधली शिक्षा म्हणजे अनंत यातना.. याच जेलच्या वातावरणात अनेक आरोपी खचून जातात तर काहीजण गुंडगिरीकडे वळतात... मात्र याला अपवाद ठरलाय एक कैदी. वकीलाचा काळा कोट अंगावर चढवलेले हे आहेत सांगलीच्या जत तालुक्यातल्या शिंगणापूर गावचे सुखदेव पांढरे.

Feb 6, 2014, 09:41 PM IST