वय

वयाच्या ३२ वर्षानंतर लग्न केल्यास काय असतो धोका

अनेक लोकं करिअरच्या बाबतीत एवढे गुगं होऊन जातात की त्यांना आपलं वय वाढंत चाललंय याकडे लक्षच नसतं. अशा लोकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे.

Apr 13, 2016, 07:03 PM IST

तुमच्या वयाचा आणि हृदयविकाराचा काय आहे संबंध?

मुंबई : तुम्हाला जर वाटत असेल की केवळ लठ्ठ असण्याने हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते तर असे नाहीये. 

Apr 4, 2016, 04:13 PM IST

'काही जण फक्त वयानं वाढले'

काही जण फक्त वयानं वाढले आहेत, पण त्यांना समज मात्र आली नाही, अशा कठोर शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधींना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

Mar 3, 2016, 03:50 PM IST

तुमच्या हृदयाचं वय जाणून घ्या

तुमच्या हृदयाचं वय तुम्हाला काढता येणार आहे. तुमच्या हृदयाचं वय तुमच्या वयापेक्षा किती जास्त आहे. जर ते तुमच्या वयापेक्षा जास्त असेल, तर तुम्हाला निश्चितच व्यायामाची किंवा डॉक्टरांचा सल्ला घेण्याची गरज आहे.

Mar 1, 2016, 08:26 PM IST

जाणून घ्या किती आहे तुमचे मानसिक वय

मुंबई : प्रत्येकाला त्याचे वय हे माहीत असते.

Feb 21, 2016, 04:42 PM IST

पुरुष आपल्याहून वयानं मोठ्या महिलांकडे आकर्षित होण्याची ७ कारणं

विवाहाच्या वेळी मुलगा आणि मुलींच्या वयांत अंतर असायला हवं... मुलगा मुलीपेक्षा मोठाच असायला हवा... हे विचार आता मागे पडत चाललेत. आत्ताची तरुणाई रिलेशनशीपमध्ये अडकताना या गोष्टींचा फारसा विचार करत नाही... मानसिक आणि आर्थिक स्थैर्याचा जास्तीत जास्त विचार यामागे असतो.

Jan 9, 2016, 02:42 PM IST

ही वेबसाइट सांगते की तुमचा चेहरा आकर्षक आहे की कुरूप, तुमचे वयही सांगते

 तुमचा चेहरा आकर्षक आहे की कुरूप... तुमचे खरे वय काय हे काही क्षणात सांगणारी एक वेबसाइट तयार करण्यात आली आहे. https://faces.ethz.ch/ असे या वेबसाइटचं नाव असून अनेक लोकांनी याला भेट दिली आहे. 

Jan 6, 2016, 06:41 PM IST

विवाहाचं योग्य वय कोणतं? जाणून घ्या...

भारतात सरकारनं दिलेल्या निर्देशानुसार विवाहासाठी मुलींचं योग्य वय १८ तर मुलांचं २१ वर्ष आहे. परंतु, एखादा विवाह दीर्घकाळ टिकून राहण्यासाठी विवाहाचं कोणतं वय योग्य आहे बरं...?

Jan 5, 2016, 10:53 AM IST

नर्सरीसाठी किमान वय 3 वर्ष

नर्सरीसाठी किमान वय 3 वर्ष

Jan 3, 2016, 09:24 PM IST

पहिलीत प्रवेशासाठी आता ५ वर्ष वयाची बालकं पात्र

पहिलीत प्रवेशासाठी आता ५ वर्ष वयाची बालकं पात्र

Jan 22, 2015, 12:30 PM IST

पहिलीत प्रवेशासाठी आता ५ वर्ष वयाची बालकं पात्र

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. २०१५-१६ मध्ये ३१ जुलै रोजी वयाची कमीत कमी ५ वर्ष पूर्ण झालेल्या मुलांना पहिल्या वर्गातील प्रवेशासाठी पात्र समजण्यात येईल. यापूर्वी ही वयोमर्यादा सहा वर्षे होती.

Jan 21, 2015, 09:07 PM IST

तुमचं वय काय, हे पटकन कळण्याचे नवं लॉजिक!

तुमचं वय काय, असं कोणी विचारलं तर! तुम्ही ते क्षणात सांगू शकता काय? जर तुम्हाला ते सांगता येत नसेल तर आम्ही तुम्हाला ते कसे काढायचे ते सांगू. तुम्ही फक्त एवढेच करा, ११४ मधून तुम्ही तुमचे जन्म साल वजा करा, तुमचे वय अचूक येईल.

Nov 13, 2014, 04:17 PM IST

अजब-गजब : वय-६ वर्ष, उंची - ५ फूट ७ इंच

होय, मेरठमध्ये राहणाऱ्या एका सहा वर्षांच्या एका मुलाची उंची आहे पाच फूट सात इंच... या मुलाचं जेवणही एखाद्या वयस्क व्यक्तीप्रमाणे आहे. 

Sep 17, 2014, 12:22 PM IST

वाढत्या वयाची चिन्हं ठेवा तुमच्या चेहऱ्यापासून दूर...

जसं जसं वय वाढत जातं तसतसं शरीरामध्ये अनेक पद्धतीचे बदल दिसून येणं सुरू होतं. आजारांचंही प्रमाण वाढायला लागतं. पण, आपल्याच आजुबाजुला पाहा ना... काही असेही लोक असतात जे आपल्या वाढत्या वयावर मात करतात. 

Jul 30, 2014, 09:57 PM IST