भारत-पाक मॅच कोण जिंकणार, अक्रमने व्यक्त केले भाकीत
येत्या रविवारी ढाकामध्ये होणाऱ्या भारत पाकिस्तान सामन्यात कोण जिंकणार यावर बेटिंग सुरू असले तरी या सामन्याचे भाकीत पाकिस्तानचा माजी कर्णधार वसीम अक्रम याने व्यक्त केले आहे.
Feb 23, 2016, 07:18 PM ISTआयपीएल न खेळल्याने तोट्यात पाक-इंग्लड खेळाडू : वसीम अक्रम
आपले कौशल्याला धार देण्यासाठी आयपीएल हे चांगले व्यासपीठ आहे. पण यामुळे पाकिस्तान आणि इंग्लडच्या खेळाडूंचे खूप नुकसान होत असल्याचे पाकिस्तानचा माजी तेज गोलंदाज वसीम अक्रम याने म्हटले आहे.
May 5, 2015, 07:46 PM IST... आणि शोएब सचिनला घाबरला!
सचिन तेंडुलकर माझ्या गोलंदाजीला घाबरतो, असं विधान करणाऱ्या ‘रावळपिंडी एक्स्प्रेस’ शोएब अख्तरला तोंडावर पाडलंय पाकिस्तानच्याच एका माजी कर्णधारानं... वसीम अक्रमनं.
Nov 24, 2013, 06:19 PM ISTवसीम अक्रमची सनीराने काढली विकेट
पाकिस्तानचा फास्टर बॉलर वसीम अक्रमने आपली ऑस्ट्रेलियन गर्लफ्रेंड सनीरा थॉमसन हिच्याशी विवाह बंधनात अडकला. याबाबत पाकिस्तानमधील वृत्तपत्र द एक्सप्रेस ट्रिब्युनने वृत्त दिले आहे. तसेच निकाहचा फोटोही प्रसिद्ध केला आहे.
Aug 22, 2013, 01:04 PM ISTसुश्मिता सेनशी नाही, ऑसी ललनेशी अक्रमचे लग्न!
वसीम अक्रम आणि सुश्मिता सेन यांचे सूत जुळले आणि ते लग्न करणार अशा अफवा गेल्या काही महिन्यांपूर्वी पसरल्या होत्या. मात्र, या सर्व चर्चांना फाटा देत पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू वसीम अक्रमने रिव्हर्स स्वींग टाकला आहे.
Jul 8, 2013, 04:13 PM ISTमी वसीमशी लग्न करत नाही- सुश्मिता सेन
वसीम अक्रमशी लग्न करणार नसल्याचं अभिनेत्री सुश्मिता सेनने स्पष्ट केलं आहे. वसीम हा माझा चांगला मित्र आहे, असं सुश्मिता सेनने म्हटलं आहे.
Apr 15, 2013, 08:54 PM ISTपहा सुश्मिता सेनचे अफेअर होते तरी किती?
सुश्मिताने मिस युनिव्हर्सचा किताब आपल्या नावी करुन भारताचे नाव उंचावले होते. शिवाय सुश्मिताने दोन मुलींना दत्तक घेऊन त्यांचे पालनपोषण करत आहे.
Apr 12, 2013, 11:12 PM ISTवसीम अक्रम सुष्मिता सेन लग्नबंधनात अडकणार?
पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू वसीम अक्रम आणि बॉलिवुडची अभिनेत्री सुष्मिता सेन लवकरच लग्न करणार आहे. त्यानंतर ते लवकरच दुबईमध्ये सेटल होणार असल्याची बातमी समोर आली आहे.
Apr 12, 2013, 02:51 PM ISTसचिनने आत्ममंथन करावे- अक्रम
www.24taas.com, नवी दिल्ली
सचिन तेंडुलकर सारख्या महान खेळाडूला निवृत्ती घे, असे सांगणे निवडकर्त्यांना कठीण आहे. परंतु, या महान खेळाडूने या संदर्भात स्वतः निर्णय घेणे गरजेचे आहे.