वसीम अक्रम

'पाकिस्तानला शत्रुची गरज नाही...', वसीम अक्रमने 'या' दोन खेळाडूंवर फोडलं पराभवाचं खापर

Wasim Akram On Pakistan Team : भारताने केलेल्या लाजीरवाण्या पराभवानंतर आता पाकिस्तानवर (Pakistan Cricket Team) टीकेचा वर्षाव होतोय. अशातच वसीम अक्रमने देखील बाबर अँड कंपनीचा चांगलंच झापलंय.

Jun 10, 2024, 06:30 PM IST

भारताला वर्ल्ड कपमध्ये कसं हरवायचं? पाकिस्तानच्या Wasim Akram चं खास शैलीत उत्तर, म्हणतो...

Wasim Akram On Team India : सामना जिंकल्यानंतर टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये (Dressing Room) आनंदाचं वातावरण आहे. अशातच पाकिस्तानचा माजी स्टार गोलंदाज वसीम अक्रम याने एक विधान केलंय. त्यामुळे अनेकांना हसू फुटल्याचं पहायला मिळतंय.

Nov 6, 2023, 08:38 PM IST

बुमराह ग्रेट का आहे? पाकिस्तानी बॉलर्सवर टीका करत वसीम अक्रमने गायले गोडवे, म्हणतो...

Wasim Akram On Jasprit Bumrah : पाकिस्तानी बॉलर्सवर टीका करत वसीम अक्रम याने जसप्रीत बुमराहचं कौतूक केलं आहे. त्यावेळी त्याने पाकिस्तानी बॉलर्सची खरडपट्टी घेतली. 

Nov 2, 2023, 11:22 PM IST

शोएब अख्तर म्हणतो, '...तर वसीम अक्रमचा खून केला असता'

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तर हा पुन्हा एकदा त्याच्या वक्तव्यामुळे चर्चेत आला आहे. 

Apr 22, 2020, 07:31 PM IST

वसीम अक्रमचा 'लिक व्हिडिओ' शोएब अख्तरकडून शेयर

पाहा वसीम अक्रम काय म्हणाला या व्हिडिओत

Dec 27, 2019, 06:57 PM IST

'या' क्रिकेटपटूच्या पत्नीला करायचेय पुन्हा लग्न

सध्या सर्वत्र बॉलिवूड इंडस्ट्रीतील 'दीपवीर' आणि राखी सावंत-दीपक कलाल यांच्या लग्नाची चर्चा सुरु आहे. सोशल मीडियावर यासंबंधीच्या अनेक पोस्ट व मिम्सही पाहायला मिळत आहेत.

Dec 1, 2018, 07:37 PM IST

इमरान खानला निवडणूक जिंकवण्यासाठी क्रिकेटपटू मैदानात

पाकिस्तानमध्ये २५ जुलैला निवडणुका होणार आहेत.

Jul 23, 2018, 04:45 PM IST

इम्रान खानच्या माजी पत्नीने वसीम अक्रमविरोधात सेक्सबद्दल केले धक्कादायक खुलासे

पाकिस्तानचा माजी क्रिकेटर आणि नेता इम्रान खानची माजी पत्नी रेहम खानच्या आगामी पुस्तकाची सध्या जोरदार चर्चा होतेय. 

Jun 7, 2018, 07:44 PM IST

वसीम अक्रमच्या वाढदिवसाचा केक कापल्यानंतर वकार युनूसची माफी

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू वकार युनूसला वसीम अक्रमच्या वाढदिवसाचा केक कापल्यामुळे माफी मागावी लागली आहे.

Jun 5, 2018, 03:05 PM IST

अक्रम-अख्तरनंतर पाकिस्तान क्रिकेटमध्ये नवं वादळ!

क्रिकेट जगताला पाकिस्ताननं वसीम अक्रम, वकार युनुस आणि शोएब अख्तर, इम्रान खानसारखे दिग्गज फास्ट बॉलर दिले आहेत.

Nov 16, 2017, 10:30 PM IST

मला वाटतेय विराटची भीती- वसीम अक्रम

आयपीएल-९ मध्ये विराट कोहली हा आत्तापर्यंत त्याच्या सगळ्यात बेस्ट फॉर्ममध्ये दिसला आहे.  त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव देखील झाला. कोहली हा सर्वात खतरनाक बॅट्समन असल्याचे पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू वसीम अक्रमने म्हंटले आहे.

May 28, 2016, 04:56 PM IST

त्या प्रकाराचा खुलासा झाला : LIVE SHOWमध्ये वसीम अक्रमबरोबर काय झाले?

मोहालीत रविवारी ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया जिंकल्यानंतर 'आज तक चॅनेल'वर लाईव्ह चॅट दरम्यान, पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि फास्ट बॉलर वसीम अक्रमला कथित रोखले गेले. याप्रकरणी न्यूज चॅनेलचे स्पोर्ट्स एडिटर विक्रांत गुप्ता यांनी ट्विट करुन संपूर्ण प्रकारावर पडदा टाकला.

Mar 29, 2016, 10:10 AM IST

कॅमेरावरून वसीम अक्रमला का हटवलं ?

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्याविरुद्धच्या मॅचनंतर न्यूज चॅनलवर लाईव्ह चर्चा करत असताना वसीम अक्रमच्या कॅमेरासमोर एक जण आला आणि त्यानं वसीमला हटवलं. 

Mar 28, 2016, 11:27 PM IST

लाईव्ह शोदरम्यान वसीम अक्रम यांना कॅमेऱ्यासमोरून हटवलं

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील रोमांचक सामन्यादरम्यान एका टीव्ही चॅनेलवर धक्कादायक घटना घडली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विजयानंतर पाकिस्तानचे माजी क्रिकेटर वसीम अक्रम एका चॅनेलवर लाईव्ह बातचीत करत होते. यादरम्यान काही लोक कॅमेऱ्यासमोर आले आणि त्यांना तेथून हटवले. यानंतर काय घडले हे चॅनेलने पुढे दाखवले नाही. व्हिडीओ बातमीच्या खाली आहे.

Mar 28, 2016, 09:42 AM IST

वसीम अक्रमला राग का आला

आशिया चषकातील पाकिस्तानच्या पराभवानंतर काही महिला आणि विद्यार्थ्यांनी पाक संघाचा निषेध करण्यासाठी पाकिस्तानी खेळाडूंचे फोटो विद्रूप करुन पोस्टर्स तयार केले. हे पोस्टर्स पाहून पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि वेगवान गोलंदाज अक्रम कमालीचा संतप्त झाला.

Mar 6, 2016, 08:50 PM IST