वादळ

'या' राज्यात मुसळधार पावसाची शक्यता

 बुलबुल वादळाची शक्यता...

Nov 9, 2019, 04:58 PM IST
Maharashtra Kokan Costal Area Hit By Kyarr Cyclonic Strom PT1M28S

रत्नागिरी । कोकण पट्टीला वादळासह पावसाचा तडाखा, शेतीचे मोठे नुकसान

रत्नागिरी-सिंधुदुर्गात मुसळधार पाऊस, शेतीचे मोठे नुकसान

Oct 26, 2019, 10:45 PM IST

जापानला शक्तिशाली वादळाचा तडाखा, वादळ टोकिओच्या दिशेने

जपानमध्ये शनिवारी आलेलं वादळ हेजिबीस आता, जपानची राजधानी टोकिओच्या दिशेने सरकत आहे. 

Oct 12, 2019, 06:52 PM IST

बुलडाणा जिल्ह्यात पावसाचे तीन बळी, झाड कोसळून दुर्घटना

बुलडाणा जिल्ह्यात मान्सूनने दमदार हजेरी लावली. वादळाने झाड कोसळून आईसह दोन चिमुरडयांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

Jun 23, 2019, 07:28 AM IST

'वायू' वादळामुळे राज्यातील पाऊस लांबण्याची शक्यता

वायू चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात पाऊस लांबणीवर पडल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.  

Jun 14, 2019, 04:50 PM IST

ठाण्यात जाहिरातीचा भलामोठा फलक कोसळला

मुंबईत होर्डिंगचा भाग कोसळून एकाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना ठाण्यात जाहिरातीचा भलामोठा फलक कोसळला.  

Jun 14, 2019, 04:40 PM IST

मुंबईत जोरदार वादळाचा एक बळी, पावसाची रिपरिप

जोरदार वादळामुळे मुंबईत एकाचा बळी गेला आहे. 

Jun 12, 2019, 05:59 PM IST

पत्नीची काळजी न घेणारे देशवासियांचा सांभाळ काय करणार?- ममता बॅनर्जी

आरोप प्रत्यारोपांचं सत्र पुन्हा पेटलं 

May 7, 2019, 07:41 AM IST

'फॅनी'चा दणका : मोदी करणार ओडिशातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ओडिशातील फॅनी वादळामुळे नुकसान झालेल्या परिसराची पाहणी करणार आहेत. 

May 6, 2019, 10:25 AM IST

फॅनी वादळामुळे ओडिशात हाहाकार, शहरातील अनेक भागात पाणी

फॅनी वादळामुळे ओडिशात हाहाकार उडाला आहे.  

May 4, 2019, 04:49 PM IST

फानी, फोनी की फनी, वादळाच्या नावावरुन गोंधळ

वादळाच्या नावावरुन जगभरात 

May 3, 2019, 07:25 PM IST

Cyclone Fani : 'फॅनी'च्या संकटामुळे लांब पल्ल्याच्या 'या' गाड्या रद्द

जाणून घ्या कोणत्या मार्गावरील प्रवासावर होणार परिणाम 

 

May 2, 2019, 07:33 AM IST

पुढच्या १२ तासांसाठी 'या' राज्यांत भीषण चक्रीवादळ तांडवाचा अलर्ट

मच्छीमारांनाही रविवारी समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आलाय

Apr 27, 2019, 03:27 PM IST

हिंगोलीत वादळी वाऱ्यासह गारपीट, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

हिंगोली जिल्ह्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीटीने नागरिकांना झोडपून काढले आहे. 

Apr 4, 2019, 07:23 PM IST

#MeToo बद्दल पुणेकर तरुणांना असं काही वाटतं...

 या मोहिमे विषयी पुण्यातील तरुणांनी आपली मतं मांडली आहेत. 

Oct 13, 2018, 11:21 PM IST