वाद

पुणे विद्यापीठातील वाद : अट न काढल्यास पारितोषिक नाही

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 11, 2017, 06:32 PM IST

जेव्हा नाना पाटेकरांचं बाळासाहेबांशीही वाजलं होतं

 नाना - ठाकरे यांच्यातला हा वाद तसा खूप पूर्वीपासूनच आहे. शिवसेना-भाजप युतीच्या पहिल्या राजवटीत नानांचा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशीही वाद असाच वाद झाला होता.

Nov 5, 2017, 04:07 PM IST

कन्हैया कुमारचं महाराष्ट्रातील व्याख्यान वादात येणार

काँग्रेसने या कार्यक्रमाला समर्थन दर्शवलय. तर कन्हैया हा वादग्रस्त असल्याचं आणि देशद्रोही असल्याचं भाजपाच्या लोकांचं म्हणणं आहे

Nov 4, 2017, 04:42 PM IST

मुंबै बँक गैरव्यवहार : प्रवीण दरेकरांचा मेहुणा वादात

मुंबै बँक पदाधिकाऱ्यांकडून बेकायदेशीररित्या कर्जपुरवठा करण्याचे प्रकार सुरूच आहेत. बँक पदाधिकाऱ्यांचे सगेसोयरे या वाहत्या गंगेत कसे हात धुवून घेतायत, याची धक्कादायक माहिती समोर आलीय.

Nov 2, 2017, 04:04 PM IST

फुटीरतावादी नेत्यांशी वाटाघाटी, दिनेश्वर शर्मा यांच्या नियुक्तीवरुन वाद

  जम्मू काश्मीरमध्ये फुटीरतावादी नेत्यांशी वाटाघाटी करण्यासाठी केंद्र सरकारनं माजी आयबी प्रमुख दिनेश्वर शर्मा यांची विशेष प्रतिनिधी म्हणून नियुक्ती केली आहे. मात्र, त्यांच्या या नियुक्तीवर फुटीरतावादी नेत्यांनी जोरदार आक्षेप नोंदवलाय. 

Nov 1, 2017, 10:16 PM IST

३० पाहुण्यांसाठी ६० मुली... पर्यटनाची जाहिरात वादात!

सोशल मीडियावर 'गुड गर्ल्स कंपनी'च्या एका जाहिरातीचा व्हिडिओ वायरल होताना दिसतोय. 

Oct 31, 2017, 01:50 PM IST

राहुल द्रविडचा पुन्हा कोहलीवर निशाणा

न्यूझीलंडविरुद्धची वनडे सीरिज भारतानं २-१नं जिंकली आहे. 

Oct 30, 2017, 11:14 PM IST

वादानंतर नवाजुद्दीननं आत्मचरित्र घेतलं मागे

आत्मचरित्राबाबत झालेल्या वादानंतर अखेर अभिनेता नवाजुद्दीननं सिद्दीकीनं त्याचं पुस्तक मागे घेतलं आहे.

Oct 30, 2017, 08:51 PM IST

कोहली-कुंबळे वादावर अखेर द्रविड बोलला

भारताचा कॅप्टन विराट कोहली आणि माजी प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्यामध्ये झालेल्या वादावर अखेर राहुल द्रविड यानं मौन सोडलं आहे. 

Oct 29, 2017, 09:04 PM IST

श्रीनिवासनबद्दल धोनी पहिल्यांदाच बोलला

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी क्रिकेट कारकिर्दीमध्ये वादापासून लांब राहिला.

Oct 27, 2017, 09:55 PM IST

एका नवीन वादानं होणार FTII मध्ये अनुपम खेर यांचं स्वागत

पुण्यातील एफटीआयआय म्हणजेच 'फिल्म एन्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट'मधील सेकंड इअर डिरेक्शनच्या विद्यार्थ्यांनी क्लासेसवर बहिष्कार टाकलाय. त्यामुळे इन्स्टिट्यूटचे नवनियुक्त अध्यक्ष अभिनेते अनुपम खेर यांचं स्वागत एका नवीन वादाने होणार आहे.

Oct 12, 2017, 10:49 PM IST

नगर जिल्ह्यातील विखे बंधूंमधला वाद पोलीस ठाण्यात

महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने सहकाराची ओळख करून दिली ती नगर जिल्ह्याने. याच जिल्ह्यातील एका सहकारी संस्थेवरून निर्माण झालेला विखे बंधूंमधला वाद विकोपाला गेला आहे. विकोपाला गेलेल्या या वादाने आता पोलीस स्टेशनची पायरी चढली आहे.

Oct 9, 2017, 12:16 PM IST