विराट कोहली-अनिल कुंबळे यांच्यातील वाद उफाळला, विराटने सोडले मैदान
टीम इंडियात इंग्लंड दौऱ्यात ठिक नसल्याचे दिसून येत आहे. अंतर्गत वाद उफाळला आहे. कर्णधार विराट कोहली आणि टीमचा प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्यातील वाद उफाळलाय. कुंबळे मैदानात दाखल होताच विराटने मैदान सोडले.
Jun 2, 2017, 05:38 PM ISTमोर सेक्स करत नाही म्हणून 'राष्ट्रीय पक्षी' - न्यायाधीश शर्मा
'गाय' राष्ट्रीय प्राणी घोषित करता करता देशात आणखी एक थोडा गंमतीशीर वाद उभा राहिलाय. राजस्थान उच्च न्यायालयाचे न्यायाधीश महेंद्र चंद्र शर्मा यांच्या एका वक्तव्यामुळे हा वाद उभा राहिलाय.
Jun 1, 2017, 10:56 AM ISTतटकरे कुटुंबातील संघर्ष अजूनही कायम
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि त्यांचे पुतणे आमदार अवधूत तटकरे यांच्यातील संघर्ष अद्याप संपलेला दिसत नाही.
May 31, 2017, 11:29 PM ISTवादानंतर पुण्यानं डिलीट केलं ते आक्षेपार्ह ट्विट
आयपीएलच्या दहाव्या मोसमाच्या फायनलमध्ये मुंबई इंडियन्सनं पुण्याचा रोमहर्षक मॅचमध्ये एक रननं पराभव केला.
May 22, 2017, 06:28 PM ISTव्हिडिओ : शिवाजी महाराजांचं नाव घेऊन कॉमेडियन सौरव अडकला वादात
स्टॅन्डअप कॉमेडियन सौरव घोष त्याच्या एका व्हिडिओमुळे वादात अडकलाय.
May 6, 2017, 09:05 AM ISTगृहनिर्माम मंत्री प्रकाश मेहता वादाच्या भोवऱ्यात
गृहनिर्माम मंत्री प्रकाश मेहता वादाच्या भोवऱ्यात
Apr 27, 2017, 09:56 PM ISTगृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता वादात
गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता वादात
Apr 27, 2017, 03:47 PM ISTबीडीडी चाळीचा पुनर्विकास, भाजप- शिवसेनेत श्रेयवाद...
वरळी, डिलाईल रोड आणि नायगाव येथील 194 बीडीडी चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पाचे भूमिपूजन उद्या शनिवारी होत आहे. 95 वर्षे जुन्या असलेल्या या चाळींच्या पुनर्विकासाचे भिजतं घोंगडं आता मार्गी लागल्यानंतर त्याच्या श्रेयावरून सत्ताधारी शिवसेना भाजपमध्ये झुंबड सुरु झालीय. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन होत असलेला हा सोहळा भाजपनं अक्षरश: हायजॅक केलाय.
Apr 21, 2017, 07:27 PM ISTमुंबई - नव्या महापौर बंगल्यावरुन वाद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 19, 2017, 03:39 PM ISTकपिलच्या कार्यक्रमात 'डबल मिनिंग जोक'वरून सिद्धू वादात
टेलिव्हिजनवरचा सर्वात चर्चेचा आणि सध्या वादग्रस्त ठरलेला 'द कपिल शर्मा शो' या कार्यक्रमाचा आणखी एक वाद आता समोर आलाय. यावेळी, हा वाद सुरू झालाय तो या कार्यक्रमात दिसणाऱ्या नवज्योत सिंग सिद्धू यांच्या एका जोकवरून...
Apr 11, 2017, 06:43 PM ISTसंजय मांजरेकरच्या कमेंट्रीवर भडकला पोलार्ड ट्विटरवर दिले उत्तर
आयपीएल १० सुरू झाले आणि आता वादांनाही तोंड फुटले आहे. मुंबई आणि कोलकत्याच्या सामन्यात संजय मांजरेकर याने केलेल्या कमेंट्रीवर किरॉन पोलार्ड चांगलाच भडकला. त्याने थेट ट्विटरवर आपली भडास काढली आणि मांजरेकरला उत्तर दिले.
Apr 10, 2017, 08:48 PM ISTभांडणानंतर मद्यपीने केला बसमध्ये गोळीबार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 7, 2017, 11:40 PM ISTमुंबई भाजपात पालिकेच्या पार्किंग धोरणामुळे वाद
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews