वाद

मिचेल स्टार्कने आयपीएलसंदर्भात केला खोट्या विराटला मेसेज

भारत-ऑस्ट्रेलियामध्ये झालेली गावस्कर-बॉर्डर ट्रॉफी भरपूर वादांचं कारण ठरली. या मालिकेत दोन्ही संघातील खेळाडूंचे एकमेकांशी बऱ्याचदा खटके उडताना दिसले. 

Apr 1, 2017, 06:05 PM IST

राजू श्रीवास्तवने खोलली कपिलची पोल, केला मोठा खुलासा

 कपिल शर्मा आणि सुनील ग्रोवर यांच्या वादावर कॉमेडियन राजू श्रीवास्तव याने मोठा खुलासा केला आहे. मला नाही वाटतकी कपील फटकळ आहे. तो केवळ आपल्या यशाचा दबाव सहन करू शकत नाही, अशी कपिलची पोल खोल केली आहे. 

Mar 28, 2017, 06:57 PM IST

कपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हरमध्ये हाणामारी... कपिल म्हणतो...

सोनी टीव्हीवरील द कपिल शर्मा शो मालिकेतील कलाकार कपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हर यांच्यात भांडण होऊन मारामारी झाल्याची चर्चा सर्वत्र चालू असताना, हे भांडण घरगुती असून ते लवकरच मिटेल. त्यामध्ये कुणी जास्त दखल देण्याची गरज नाही, असे आपल्या फेसबूक पोस्ट द्वारे कपिल शर्माने शेअर केले आहे.

Mar 20, 2017, 05:11 PM IST

पालिका निवडणुकांआधी चंद्रपूर काँग्रेसचा वाद चव्हाट्यावर

चंद्रपूर पालिका निवडणुकांची अद्याप घोषणाही झालेली नाही. असं असताना चंद्रपूर काँग्रेसमधला वाद चव्हाट्यावर आलाय.

Mar 20, 2017, 03:49 PM IST

धुळे डॉक्टर मारहाण प्रकरण : डॉक्टरांच्याच दोन गटांत वाद

डॉक्टरांच्याच दोन गटांत वाद

Mar 15, 2017, 08:57 PM IST

'पद्मावती'चा वाद पेटला...

'पद्मावती'चा वाद पेटला... 

Mar 15, 2017, 08:54 PM IST

'क्वीन' कंगना - 'मूव्हीमाफिया' करण यांच्यातला वाद विकोपाला...

बॉलिवूडची क्वीन कंगना रणावत आणि वाद हे जणू समीकरणचं झालंय. हिमाचल प्रदेशातील छोट्या गावातून आलेल्या या 'धाकड गर्ल'ने आता तर बॉलिवूडच्या घराणेशाहीवरुन दिग्दर्शक करण जोहरवर ताशेरे ओढले आहेत. करण आणि कंगनाचा हा वाद विकोपाला गेला असून करणने तर कंगनाला बॉलिवूड सोडण्याचा सल्ला दिला आहे.

Mar 10, 2017, 10:20 AM IST

उल्हासनगर येथे स्टॉल उभारण्याच्या वादातून हाणामारी

इथे चायनीज स्टॉल उभारण्याच्या वादातून नगरसेवकाच्या नातेवाईकांनी नगरसेवक आणि त्याच्या भावाला जबर मारहाण केल्याची घटना घडली आहे. हा सगळा हाणामारीचा प्रकार cctv कॅमेरात कैद झाला आहे. 

Mar 9, 2017, 10:59 PM IST

कल्याणमध्ये दोन तरूणांमध्ये वाद, एकाची हत्या

दुर्गाडी पूल परिसरात मोटरसायकल चालवत असताना फक्त धक्का लागला आणि यावरून दोन तरूणांमध्ये वाद झाला. या वादाचं पर्यवसन हत्येत झालं. 

Mar 8, 2017, 10:45 PM IST

दमानिया-खडसेंचे स्वीय सहायक यांच्यात खडाजंगी

जळगावमध्ये आलेल्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि खडसेंचे स्वीय सहायक योगेश कोलते यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. 

Mar 7, 2017, 08:04 PM IST

सेल्फी पॉईंटचा वाद संपुष्टात, मूळ जागा मनसेकडे

मुंबईतल्या सेल्फी पॉईंटबाबत मनसे, शिवसेना आणि भाजपमध्ये सुरु असलेला वाद संपुष्टात आला आहे. आता शिवाजी पार्कमध्ये तीन सेल्फी पॉईंट असणार आहेत. 

Mar 3, 2017, 06:34 PM IST

टाटा-डोकोमोचा वाद कोर्टाबाहेर सोडवण्याचा निर्णय

टाटा सन्स आणि जपानी टेलीकॉम कंपनी डोकोमो यांच्यात निर्माण झालेला वाद कोर्टाबाहेर सोडवण्याचा निर्णय झालाय. 

Mar 1, 2017, 12:15 AM IST