वारी

जेजुरीत वरूणराजानंच केलं वारकऱ्यांचं स्वागत

सोपानदेवांच्या सासवडनगरीतून माऊलींचा पालखी सोहळा आज दाखल झाला तो खंडेरायाच्या जेजुरीनगरीत. जेजुरीत खुद्दः वरूणराजाच वारक-यांच्या स्वागतासाठी हजर होता.

Jul 3, 2016, 10:35 PM IST

पांडुरंगाची अशीही अनोखी सेवा

अवघ्या महाराष्ट्रांच सांस्कृतिक वैभव म्हणजे वारी...  वारीचा श्वास म्हणजे त्यात सहभागी होणारा वारकरी... पांढर धोतरं, पंढरा शर्ट  हा त्यांचा पेहराव... हे स्वच्छ पांढरी वस्त्र परिधान केल्या  शिवाय टाळ मृदूंग पखवाज हातात घेऊ शकत नाही... त्याच मूळ  वस्त्रांना विशेष महत्व आहे... आणि देहू मध्ये ही वस्त्र शिवतात डोंबे... गेली कित्येक वर्ष देहूत येणारा वारकरी इथंच वस्त्रे शिवतो...! 

Jun 26, 2016, 09:46 PM IST

संत तुकोबांच्या पालखीचं पंढरपूरकडे होणार प्रस्थान

आषाढवारीसाठी जगदगुरु संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळा देहुगावातून 27 जून रोजी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. त्यासाठी संस्थानच्या वतीने सोहळ्याची जय्यत तयारी सुरु केली आहे. 

Jun 26, 2016, 09:35 PM IST

'हा' अभंग सोशल मीडियावर व्हायरल

पुंडलिक वरदे हारी विठ्ठल… श्री नामदेव तुकाराम असे म्हणत अभंगाला सुरुवात होते. 'हा' अभंग सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Jun 21, 2016, 01:35 PM IST

निवृत्तीनाथांच्या पालखीचं 20 जूनला प्रस्थान

निवृत्तीनाथांच्या पालखीचं 20 जूनला प्रस्थान

May 31, 2016, 10:58 PM IST

दीपिका पदुकोणची 'हॉलीवूड' वारी

बॉलीवूडची डिंपल गर्ल दीपिका पदुकोण आता हॉलीवूडला निघाली आहे.

Jan 6, 2016, 07:43 PM IST

तब्बल सोळा वर्षांपासून अनवाणी पायाने वारी अन् पुजेचा मान

आषाढी एकादशी निमित्त पंढरपुरात श्रीविठ्ठवलाची मानाची पूजा करण्याचा मान, यंदा हिंगोलीतल्या धांडे दाम्पत्याला मिळाला. तब्बल सोळा वर्षांपासून अनवाणी पायाने वारी करणारं धांडे दाम्पत्य विठ्ठलाप्रती नुसतं श्रद्धाळूच नाही, तर कष्टाळू, मेहेनती आणि आदर्श असंच वारकरी दाम्पत्य आहे. 

Jul 31, 2015, 05:31 PM IST