वारी

महाराष्ट्र एकच नंबर : चित्ररथाला प्रथम पारितोषिक

राजपथावर प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी सादर झालेल्या महाराष्ट्राच्या राज्याच्या चित्ररथाला प्रथम पारितोषिक जाहीर झालंय. 

Jan 29, 2015, 07:39 PM IST

बराक ओबामा घेणार ‘वारी’चा अनुभव

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हे महाराष्ट्राची वैभवशाली परंपरा असलेल्या वारीचे दर्शन घेणार आहेत. हे ऐकल्यावर तुम्हांला थोडं आश्चर्य वाटेल. पण हे शक्य होणार आहे, येत्या २६ जानेवारी रोजी.... 

Nov 24, 2014, 09:11 PM IST

गोहत्या बंदीसाठी वारकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना रोखले

गोहत्या बंदी कायद्याची कडक अंमलबजावणी व्हावी यासाठी वारकरी जनआंदोलन समितीनं आंदोलन केलं. वारक-यांनी मुख्यमंत्र्यांना आषाढी एकादशीच्या महापुजेपासून रोखण्याचा प्रयत्न केला.

Jul 9, 2014, 09:13 AM IST

विठूरायाच्या दर्शनासाठी लाखो वारकरी दाखल

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा केली. 

Jul 9, 2014, 07:39 AM IST

पंढरपूरच्या वारीत उत्साहाला उधाण

 जगदगुरु संत श्री तुकाराम महाराज्यांच्या पालखीचं इंदापूरमध्ये मोठ्या उत्साहात स्वागत झालं. तुकोबांच्या पालखीचं इंदापुरात गोल रिंगण सोहळा पार पडला. बेलवाडीनंतर इंदापूरात तुकोबारायांचं हे दुसरं गोल रिंगण इंदापुरमध्ये झालं.

Jul 2, 2014, 11:47 AM IST

आळंदी नगरी पालखी सोहळ्यासाठी सज्ज

मोक्षाप्राप्तीचं प्रवेशद्वार असलेली नगरी म्हणजे आळंदी.. आळंदी नगरी पालखी सोहळ्यासाठी सज्ज झालीय... संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज प्रस्थान ठेवेतेय... त्यासाठीची तयारीही पूर्ण झालीय.

Jun 20, 2014, 08:25 AM IST