संगमनेर । निवृत्तीनाथांची पालखी अहमदनगर जिल्ह्यात
आळंदीहून संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी प्रस्थान सोहळा सुरु झाला आहे. पालखी प्रस्थान सोहोळ्यात अनेक वारकरी सहभागी झाले आहेत. तर देहूहून संत तुकाराम महाराज यांची पालखी निघाली आहे. तसेच संत निवृत्तीनाथ यांचीही पालखी अहमदनगर जिल्ह्यात दाखल झाली आहे.
Jun 25, 2019, 12:00 PM ISTआळंदी । ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी प्रस्थान सोहळा
वारी. पंढरपूर वारी. आळंदीतून ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी प्रस्थान सोहळा
Jun 25, 2019, 11:55 AM ISTसत्ताधारी भाजपला उपरती, पालखी दिंडी प्रमुखांना भेट देणार
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधाऱ्यांना उपरती झाली आहे.
Jun 22, 2019, 02:01 PM ISTपिंपरी-चिंचवड । वारी : पालखी दिंडी प्रमुख्यांना भेट नाही, परंपरा खंडित?
वारी : पालखी दिंडी प्रमुख्यांना भेट नाही. ही चालत आलेली परंपरा पिंपरी-चिंचवड पालिकेने खंडित करण्याचा निर्णय घेतला आहे.
Jun 20, 2019, 01:40 PM ISTविठू नामाच्या जयघोषाने आळंदी दुमदुमली
ग्यानबा तुकोबाचा गजर आणि विठू नामाच्या जयघोषाने देवाची आळंदी दुमदुमली. कार्तिकी एकादशीसाठी दाखल झालेल्या लाखो भाविकांनी आज आळंदीत संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजाच्या समाधीच दर्शन घेतलं. दुष्काळाचे संकट दूर व्हावं हे साकडं भाविकांनी घातले. कार्तिक वारीच्या निमित्ताने आळंदी अर्थात अलंकापुरी हजारो भाविकांनी गजबजून गेली. हरिनामाचा जयघोष आणि भजन कीर्तन यांनी भक्तिपूर्ण झालेलं वातावरण यामूळे अवघी अलंकापुरी भक्तिरसात न्हाऊन निघाली.
Dec 3, 2018, 05:41 PM ISTमराठा समाजाला उदयनराजे भोसलेंचं आवाहन
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jul 22, 2018, 01:56 PM ISTतुकाराम महाराज-माऊलींच्या दिंड्या वाखरीत दाखल
वाखरीमध्ये थोड्याच वेळात पार पडतोय रिंगण सोहळा
Jul 21, 2018, 05:50 PM ISTहोम मिनिस्टर पंढरपूरवारी विशेषला आजपासून सुरूवात
भावोजींसोबत खास पंढरपूर वारी...
Jul 16, 2018, 02:47 PM ISTविठ्ठलाचे दर्शन घेतो पण, या घटनेची प्रसिद्धी आवडत नाही: शरद पवार
पंढरपूरचा विठोबा हा कष्टकऱ्यांचा, सामान्यांचा आधार असल्याचही पवारांनी यावेळी सांगितलं.
Jul 9, 2018, 10:39 AM ISTज्ञानेश्वरांच्या पालखीचं आज आळंदी मंदिरातून प्रस्थान
आळंदीत राज्यभरातून लाखो भाविक दाखल
Jul 6, 2018, 10:15 AM ISTतुकोबांच्या पालखीचं पंढरीच्या वारीसाठी आज प्रस्थान
पोलिसांचा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात
Jul 5, 2018, 12:06 PM ISTजळगाव | त्यांना मुक्ताईच शिक्षा देईल- एकनाथ खडसे
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jun 18, 2018, 08:41 PM ISTकॅनडाच्या मदतीने महाराष्ट्र करणार पंढरपूरचा विकास
अवघा महाराष्ट्र आणि जगभरातील वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेले अध्यात्मिक पंढरपूर लवकरच जगाच्या नकाशावर सर्वोच्च ठरणार आहे.
Oct 4, 2017, 11:56 AM ISTपंढरपूर येथे चोख पोलीस बंदोबस्त
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 4, 2017, 03:10 PM IST