वाहक

तरुणीचा बसमधला व्हिडिओ व्हायरल, चालक-वाहकावर कारवाई

मोबाईल ऍपवर शूट करण्यात आलेला हा व्हिडिओ दिल्लीच्या जनकपुरी भागात बनवण्यात आला होता

Jul 18, 2019, 06:11 PM IST

'तिला' रिक्षा मिळेपर्यंत बस थांबवणारे हेच ते 'बेस्ट' हिरो

पाहा त्यांनी असं केलं तरी काय...

Oct 9, 2018, 01:56 PM IST

कल्याणमध्ये ५ रुपयांसाठी एसटी कंडक्टरला मारहाण​​

प्रवाशाला तिकिटातून उरलेले ५ रुपये देण्यासाठी त्यांच्याकडे सुट्टे पैसे नव्हते

Oct 5, 2018, 04:04 PM IST

अजब कर्मचारी, १३ वर्षात एकही सुट्टी नाही, अॅवॉर्ड घ्यायलाही दिला नकार

या पठ्ठ्याने नोकरीला लागल्यापासून गेली १३ वर्षे एकही सुट्टी घेतली नाही.

Jun 25, 2018, 12:22 PM IST

एसटीतील पदवीधर वाहकांना सुवर्णसंधी

एस.टी. महामंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या लिपिक-टंकलेखक पदाच्या भरती प्रक्रियेमध्ये एस.टी. च्या वाहकांना काही अटींची पूर्तता करून अर्ज भरण्याची संधी देण्याचा निर्णय परिवहन मंत्री आणि मंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केली आहे. 

Aug 24, 2017, 07:17 PM IST

पुण्यात PMPLच्या चालक-वाहकाची मुजोरी समोर

मंगळवारी घडलेल्या घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. पीएमपीएलच्या चालक आणि वाहकाने केलेली ही प्रवाशांची सेवा. 

Aug 3, 2017, 11:58 PM IST

बेस्ट चालक-वाहकांचा संप, सर्वसामान्यांचे हाल

बेस्ट चालक-वाहकांनी अचानक संप केल्याने पहाटेपासून एकही बेस्ट बस रस्त्यावर धावली नाही. त्यामुळे विद्यार्थी, नोकरदार वर्ग, सामान्यांचे हाल होत आहेत. १२ तासांची ड्युटी केल्याने बेस्ट चालक-वाहक बेस्ट बंद आंदोलन केले आहे.

Apr 1, 2014, 08:35 AM IST