भारतीय क्रिकेट टीम यावर्षीची परदेशातली पहिली मॅच खेळण्यासाठी तयार झाली आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये विकेट कीपर ऋषभ पंतला दुखापत झाली.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये भारताचा ७ विकेटने विजय झाला.
एमएस धोनीनंतर ऋषभ पंतला टीम इंडियामध्ये वारंवार संधी देण्यात आली आहे.
अचूक निर्णय, वाऱ्यापेक्षा वेगवान स्टम्पिंग आणि हटके स्टाईल विकेटकीपींगसाठी धोनी ओळखला जातो.
२०१९ सालच्या वर्ल्ड कपसाठी भारतीय टीमची घोषणा सोमवारी करण्यात आली.
पुढच्या महिन्यात इंग्लंडमध्ये होणाऱ्या वर्ल्ड कपसाठी आज भारतीय टीमची घोषणा होणार आहे.
इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया सीरिजमध्ये केलेल्या कामगिरीमुळे ऋषभ पंतनं भारताच्या टेस्ट टीममधलं स्थान भक्कम केलं आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टेस्ट मॅचमध्ये भारताचा ३१ रननी विजय झाला आहे.
एलिस्टर कूक आणि पॉल कॉलिंगवूड यांच्या निवृत्तीनंतर इंग्लंडच्या आणखी एका क्रिकेटपटूनं संन्यास घेतला आहे.
इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टमध्ये भारतानं जोरदार पुनरागमन केलं आहे.
भारताचा विकेट कीपर ऋद्धीमान सहा याच्यावर इंग्लंडच्या मॅन्चेस्टरमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली.
टी-२० आणि वनडे सीरिजनंतर आता भारत आणि इंग्लंडमधल्या ५ टेस्ट मॅचच्या सीरिजला सुरुवात होणार आहे.
इंग्लंडविरुद्धच्या वनडे सीरिजमधली शेवटची आणि निर्णायक वनडे मंगळवारी खेळवण्यात येणार आहे.
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० मध्ये भारताचा शानदार विजय झाला आहे.
आयर्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० मध्ये महेंद्रसिंग धोनीला विश्रांती देण्यात आली होती.
आयपीएलचा ११वा मोसम संपल्यानंतर आता १४ जूनला भारताची अफगाणिस्तानविरुद्ध एकमेव टेस्ट मॅच आहे.
आयपीएलमध्ये प्ले ऑफच्या शर्यतीतून दिल्लीची टीम याआधीच बाहेर झाली आहे.
आयपीएलच्या प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी मुंबईची टीम झगडताना दिसत आहे.
बंगळुरुविरुद्धच्या मॅचमध्ये मुंबईचा ४६ रन्सनं विजय झाला.
श्रीलंका आणि बांग्लादेशविरुद्धच्या टी-20 सीरिजसाठी विराट कोहली आणि धोनी या दिग्गज खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टआधी भारताचा विकेट कीपर ऋद्धीमान सहा दुखापतग्रस्त झाला होता.