विक्रम लैंडर

चंद्रावर आता सुरु होतीये भयानक रात्र; विक्रम आणि प्रज्ञानला जाग येणार की नाही? ISRO कडे आता एकमेव आशा

Chandrayaan-3 मोहीम आता संपणार आहे. तीन ते चार दिवसांत चंद्राच्या दक्षिण पृष्ठभागावर पुन्हा एकदा रात्र होणार आहे. शिवशक्ती पॉईंटवर विक्रम-प्रज्ञान भयानक सर्दी असणाऱ्या 14 ते 15 दिवसांच्या अंधारात जाणार आहे. 

 

Oct 2, 2023, 11:39 AM IST

जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहे, तोपर्यंत Chandrayaan 3...; ISRO ची मोठी घोषणा

इस्रोचे प्रमुख डॉक्टर एस सोमनाथ यांनी चांद्रयान 3 मोहिम आता पूर्ण झाली असल्याचं सांगितलं आहे. लँडर रोव्हर आणि प्रज्ञान रोव्हरला जी जबाबदारी देण्यात आली होती, ती दोघांनी पूर्ण केलं आहे. हे एक चांगली आणि यशस्वी मोहीम राहिली आहे. 

 

Sep 29, 2023, 03:15 PM IST

चंद्रावर सध्या विश्रांती करणारं चांद्रयान 3 कसं दिसतंय? पाहा NASA ने काढलेला PHOTO

NASA ने चांद्रयान 3 च्या लँडिंग साईटचे फोटो काढले असून, ते प्रसिद्ध केले आहेत. हा फोटो अमेरिकन स्पेस एजन्सी लूनर रीकॉन्सेंस ऑर्बिटरमधून (LRO) काढण्यात आला आहे. 

 

Sep 6, 2023, 01:59 PM IST

Smile Please! प्रज्ञान रोव्हरने पाठवला लँडरचा पहिला फोटो, पाहा कसं दिसतंय; अभिमानाने फुगेल छाती

Chandrayaan 3 Vikram Lander Photo: चांद्रयान 3 (Chandrayaan 3) च्या प्रज्ञान रोव्हरने (Pragyan Rover) विक्रम लँडरचा (Vikram Lander) फोटो काढला आहे. या फोटोत विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर अत्यंत चांगल्या स्थितीत उभा असल्याचं दिसत आहे. इस्रोने ट्विटरला हा फोटो शेअर केला असून, यात दिसणाऱ्या दोन यंत्रांबद्दलही सांगितलं आहे. 

 

Aug 30, 2023, 03:44 PM IST

Chandrayaan 3: चंद्र नेमका कसा दिसतो? पाहा विक्रम लँडरवरील कॅमेऱ्याने शूट केलेला VIDEO

Chandrayaan-3 च्या विक्रम लँडरने चंद्राच्या पृष्ठभागाचा एक व्हिडीओ रेकॉर्ड केला आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने ट्विटरला हा व्हिडीओ शेअर केला आहे. ज्या कॅमेऱ्याने हा व्हिडीओ शूट केला आहे त्याचं नाव LPDC म्हणजेच लँडर पोझिशन डिटेक्शन कॅमेरा आहे. 

 

Aug 18, 2023, 05:03 PM IST

आता चंद्र केवळ 100 किलोमीटरवर! चांद्रयान-3 पासून वेगळं होतं विक्रम लँडर भूपृष्ठाकडे झेपावलं

Chandrayan 3: संपूर्ण जगाचं लक्ष लागलेल्या चांद्रयान-3 ने आज आणखी एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण केला आहे. विक्रम लँडर चांद्रयान 3 च्या प्रोपल्शन मॉड्यूलपासून यशस्वीपणे वेगळं करण्यात आलं आहे. आता चांद्रयानला फक्त 100 किमी अंतर पूर्ण करायचं आहे. चंद्राच्या चारही बाजूंनी दोन वेळा चक्कर मारल्यानंतर त्याला आपली उंची आणि गती कमी करायची आहे. यानंतर 23 ऑगस्टला संध्याकाळी पावणे सहा वाजता चंद्राच्या पृष्ठभागावर लँडिग करेल. 

Aug 17, 2023, 01:29 PM IST