विजय चौधरी

कुस्तीचा आखाडा गाजवणाऱ्या विजय चौधरीचा पोलीस क्षेत्रातही डंका, 'या' मानाच्या पुरस्काराने सन्मान

Vijay Choudhari : महाराष्ट्राचा सुपूत्र तीन वेळा महाराष्ट्र केसरी विजेता कुस्तीपटू विजय चौधरीने देशसाठीही सुवर्ण कामगिरी केली आहे. आता अप्पर पोलीस अधिक्षक असलेल्या विजय चौधरीचा मानाच्या पुरस्कारने सन्मान करण्यात आला आहे. 

Apr 26, 2024, 07:42 PM IST

पुणे पोलीस दलात दाखल झालाय नवीन सिंघम

पुण्यातल्या गुन्हेगारांनो, आता तुमचं काही खरं नाही...

Sep 19, 2018, 11:52 AM IST

महाराष्ट्र केसरी विजय चौधरी पोलीस दलात उपअधीक्षकपदावर रुजू

 गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी विजय चौधरी सज्ज

Sep 18, 2018, 11:57 AM IST

महापौर चषक कु्स्ती स्पर्धेत महाराष्ट्र केसरीचाच 'विजय'

ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी आणि अहमत सिलबिस्ट यांच्यात अटीतटीची लढत झाली. 

Mar 26, 2018, 01:53 AM IST

महाराष्ट्र केसरी विजय चौधरींना अखेर सरकारी नोकरी

महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांची अखेर पोलीस उपअधिक्षक पदावर निय़ुक्ती झालीय.

May 3, 2017, 06:52 PM IST

विजय चौधरीला सरकारी नोकरी मिळणार

सलग तीनवेळा मानाचा महाराष्ट्र केसरी किताब पटकावणा-या विजय चौधरी याला सरकारी नोकरी देण्याबाबत, उशिरा का होईना पण सरकारला जाग आली आहे. 

Dec 16, 2016, 03:14 PM IST

महाराष्ट्र केसरी जिंकल्यानंतरही विजय चौधरीची खंत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारी नोकरीचं दिलेलं आश्वासन पाळलं नसल्याची खंत ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरीच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे.

Dec 11, 2016, 10:10 PM IST

विजय चौधरीने महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावला

वारजे येथे रंगलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्तीची अंतिम लढतीत जळगावचा विजय चौधरी यांने बाजी मारली.  

Dec 10, 2016, 07:25 PM IST