विदर्भात उष्णतेचा प्रकोप, अकोल्यात 47.4 अंश तापमानाची नोंद
विदर्भात उष्णता वाढली.
May 25, 2020, 07:38 PM ISTनागपूर । विदर्भ आणि मराठवाड्यात जोरदार पाऊस
विदर्भ आणि मराठवाड्यात जोरदार पाऊस झाला. अमरावतीतही अचानक झालेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडालीय. चांदुरबाजार इथे जोरदार पाऊस झालाय. वर्धा जिल्ह्याच्या काही भागात अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या...अचानक आलेल्या पावसामुळे शेतकरी चिंतेचे सापडलाय. पावसात शेतकऱ्यांचे रब्बी पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. विजेच्या गडगडाटामुळे काही ग्रामीण भागात वीजपुरवठा देखील खंडित झाला होता. काही वेळ आलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. अकोला जिल्ह्यातही अनेक भागात पावसाने हजेरी लावलीय. अकोला जिल्ह्यातील पातूर भागातील काही ठिकाणी जोरदार पावसासह गारपीट झालीय.
Mar 2, 2020, 08:55 AM IST२०१९ मध्ये विदर्भातील ९२६ मुली बेपत्ता, २ पोलीस अधिकारी निलंबित
पोलिसांकडूनच तक्रारदार पालकांचा छळ
Feb 29, 2020, 01:44 PM ISTमराठवाडा - विदर्भाच्या काही भागात पावसाची शक्यता
सध्या महाराष्ट्रात हवामान बदलाचे स्थित्यंतर पाहायला मिळत आहे. त्यामुळे काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे.
Feb 28, 2020, 04:35 PM ISTअमरावती | विकासासाठी वेगळा विदर्भ पर्याय होऊ शकत नाही
अमरावती | विकासासाठी वेगळा विदर्भ पर्याय होऊ शकत नाही
Feb 18, 2020, 09:20 AM ISTश्रीमंतांच्या मुलांसाठी स्कूलबस, पण हा शिक्षक वीटभट्ट्यांजवळच शाळा भरवतो
यालाच म्हणता येईल, 'शाळा आली वंचितांच्या दारी'...
Feb 13, 2020, 08:39 PM ISTनागपूर : विदर्भाची जबाबदारी आता राऊत, केदारेंवर - गडकरी
नागपूर : विदर्भाची जबाबदारी आता राऊत, केदारेंवर - गडकरी
Jan 28, 2020, 04:45 PM ISTविदर्भात पुढील तीन दिवस पावसाची शक्यता
विदर्भात पावसाची शक्यता, शेतकऱ्यांची चिंता वाढली.
Dec 31, 2019, 03:11 PM ISTनागपूर । फडणवीस सरकारच्या कारभारावर कॅगचे बोट
देवेंद्र फडणवीस सरकारच्या कारभारावर कॅगचे बोट
Dec 22, 2019, 04:15 PM ISTकर्जमुक्तीसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या 'या' आहेत मोठ्या घोषणा
राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सभागृहात अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत.
Dec 21, 2019, 04:38 PM ISTपूर्व विदर्भात पुढील दोन दिवसात पावसासह गारपीट
विदर्भात ऐन हिवाळ्यात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
Dec 11, 2019, 07:11 PM ISTसिंचन गैरव्यवहारप्रकरणी अजित पवारांना क्लीन चीट
कोणतीही फौजदारी कारवाई करता येणार नाही
Dec 6, 2019, 07:24 AM ISTजोडीदाराच्या शोधासाठी वाघोबाची १३०० किमी पायपीट
राज्यातल्या वन्यजीव प्रेमींमध्ये सध्या सी-वन नावाच्या वाघाची चर्चा आहे.
Dec 3, 2019, 08:23 AM IST