चंद्रपुरात एकाच व्यक्तीकडून चोरीच्या १४ दुचाकी जप्त
चोरीच्या १४ दुचाकींची किंमत लाखोंच्या घरात
Jul 20, 2019, 02:34 PM ISTराज्यात पोषक वातावरण, विदर्भ-मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता
महाराष्ट्र राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार झाल्याचा दावा हवामान विभागाने केला आहे. येत्या २४ तासात विदर्भ आणि मराठवाड्यात मध्यम आणि जोरदार पाऊस होईल.
Jul 20, 2019, 09:55 AM ISTयेत्या ४८ तासात विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा अंदाज
येत्या ४८ तासात विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा अंदाज
Jul 19, 2019, 07:25 PM ISTयेत्या ४८ तासात विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा अंदाज
राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार झाल्याचा दावा हवामान खात्यानं केला आहे.
Jul 19, 2019, 07:24 PM ISTराज्यात पुन्हा मान्सून सक्रीय होणार
उघडीनंतर पावसाचा जोर हा उद्यापासून पुन्हा पाहायला मिळणार आहे.
Jul 17, 2019, 08:26 AM ISTमराठवाडा आणि विदर्भावर वरुणराजा रुसला, बळीराजा चिंतेत
पावसाने दडी मारल्याने पिकांनी माना टाकायला सुरुवात केली आहे.
Jul 16, 2019, 08:01 PM ISTधामणा धरणाच्या भिंतीला तडे, परिसरात भीतीचे वातावरण
धामणा प्रकल्पात मोठ्या प्रमाणात पाण्याची पातळी वाढली आहे.
Jul 3, 2019, 12:44 PM ISTनागपूर । विदर्भात १ जुलैनंतर चांगला पाऊस - हवामान विभाग
नागपूर तसेच विदर्भात १ जुलैनंतर चांगला पाऊस - हवामान विभाग
Jun 28, 2019, 03:00 PM ISTविदर्भात उष्माघाताचे तीन बळी, पुढील काही दिवस उष्णतेची लाट
विदर्भात उष्माघाताचे तीन बळी गेले आहेत.
Jun 2, 2019, 05:46 PM ISTविदर्भात उन्हाचा तडाखा, नागपूर 46.7 अंश सेल्सिअस
नागपुरात या मोसमातील सर्वाधिक 46.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली.
May 27, 2019, 10:09 PM ISTविदर्भात पुन्हा उष्णतेची तीव्र लाट येणार
विदर्भात पुन्हा एकदा उष्णतेची तीव्र लाट येण्याचा इशारा, पुणे वेधशाळेने दिला आहे.
May 24, 2019, 09:15 PM ISTElection results 2019 : भाजप मंत्र्याला धक्का, हंसराज अहिर पराभूत
निवडणुकीमध्ये महाराष्ट्र आणि देशभरात भाजप प्रणित एनडीएने जोरदार मुसंडी मारली आहे.
May 23, 2019, 12:24 PM ISTElection results 2019: बुलडाण्यात शिवसेनेच्या प्रतापराव जाधव यांचा विजय
बुलडाणा मतदारसंघात शिवसेनेने प्रतापराव जाधव यांना उमेदवारी दिली होती.
May 23, 2019, 07:32 AM ISTElection results 2019: वर्ध्यामध्ये भाजपचे रामदास तडस विजयी
वर्धा मतदारसंघात भाजपने रामदास तडस यांना उमदेवारी दिली होती.
May 23, 2019, 07:29 AM IST