विद्यार्थी

बांधायला गेला राखी आणि भांगेत कुंकू भरून आला

 राखीपौर्णिमा जेव्हा बहिण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधते आणि सुरक्षेचं वचन घेते. भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. मात्र उत्तर प्रदेशातील बिजनौर जिल्ह्यात राखी बांधून घ्यायला आलेल्या एका विद्यार्थ्यानं एक विचित्र प्रकार केला. 

Sep 6, 2015, 03:22 PM IST

शिक्षक दिन : विद्यार्थ्यांना मिळालं शिक्षक होण्याची संधी

विद्यार्थ्यांना मिळालं शिक्षक होण्याची संधी

Sep 5, 2015, 02:29 PM IST

शिक्षकांची खरी ओळख असतात विद्यार्थी - पंतप्रधान

शिक्षकांची खरी ओळख असतात विद्यार्थी - पंतप्रधान

Sep 4, 2015, 02:51 PM IST

आई मुलांना जन्म देते आणि गुरु जीवन - पंतप्रधान मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीतून सॅटेलाईटद्वारे सध्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. उद्या (शनिवारी) पाच सप्टेंबरला साजरा होत असलेल्या शिक्षक दिनानिमित्तानं, नरेंद्र मोदी देशभरातून निवडक विद्यार्थ्यांशी गप्पा मारल्या. 

Sep 4, 2015, 11:29 AM IST

वसतीगृहातील विद्यार्थी पाच दिवसांपासून उपाशी, ५ अत्यवस्थ

वसतीगृहातील विद्यार्थी पाच दिवसांपासून उपाशी, ५ अत्यवस्थ

Sep 3, 2015, 10:55 AM IST

अवघ्या एक फूट उंचीचा फ्रीज! लवकरच बाजारात होणार दाखल

एक फूट उंचीचं फ्रीज... गंमत वाटली ना! पण, हीच अशक्य गोष्ट शक्य करून दाखवलीय तीन विद्यार्थ्यांनी... आणि त्यांचा हा यशस्वी प्रयत्न लवकरच 'प्रोडक्ट'च्या रुपात मार्केटमध्ये दाखलही होणार आहे. 

Sep 1, 2015, 03:46 PM IST

एफटीआयआय वाद : विद्यार्थ्यांची जामिनावर सुटका

एफटीआयआयचा ( फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्युट) वाद चिघळलाय. मध्य रात्री ज्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी अटक केली होती. त्यांची जामिनावर सुटका करण्यात आलीय. या विद्यार्थ्यांनी जामीन मिळावा, यासाटी अर्ज केला होता.

Aug 19, 2015, 07:09 PM IST

क्लासरूममध्ये पॉर्न पाहणाऱ्या विद्यार्थ्याचा व्हिडिओ व्हायरल

कधी कधी माणसाला आपल्या वाईट सवयींमुळे खजील व्हावं लागतं. ऑस्ट्रेलियातील एका विद्यार्थ्यासोबतही असंच काहीसं झालं आणि त्याच्यासोबत असं काही झालं की तो बराच काळ हे विसरू शकणार नाही. 

Aug 16, 2015, 03:15 PM IST

शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांचं शिक्षण झालं सोप्पं

शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांचं शिक्षण झालं सोप्पं

Aug 15, 2015, 10:16 PM IST

शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांचं शिक्षण झालं सोप्पं

शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना दिलासा देणारी ही बातमी आहे. तुम्ही शेतकरी कुटुंबातील असाल आणि पालकांचं उत्पन्न अडीच लाखांच्या आत असेल तर तुमचं शिक्षण आत्ता सोप्पं होणार आहे. 

Aug 15, 2015, 09:37 PM IST

स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमातच विद्यार्थ्यांचा आत्महत्येचा प्रयत्न

चंद्रपुरात चार विद्यार्थ्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडलीय. उल्लेखनीय म्हणजे, स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमातच हा प्रकार घडलाय. 

Aug 15, 2015, 09:22 PM IST