विद्यार्थी

संघर्ष त्यांचा... आम्ही दिला केवळ मदतीचा हात!

संघर्ष त्यांचा... आम्ही दिला केवळ मदतीचा हात!

Jul 3, 2015, 10:39 PM IST

मदरशांत शिकणारे 'विद्यार्थी' नव्हेत; राज्य सरकारचा फतवा

महाराष्ट्रात मदरशांमध्ये शिकणाऱ्या मुलांना आता विद्यार्थ्यांचा दर्जा मिळणार नाही. या मुलांची गणना यापुढे शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या रुपात होणार नाही. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं हा मोठा निर्णय घेतलाय. 

Jul 2, 2015, 04:04 PM IST

विद्यार्थ्यांच्या वादात एकाचा मृत्यू

जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील गिरड येथील जवाहर हायस्कूलच्या ग्राउंडमध्ये जागेच्या वादातून दोन विद्यार्थींमध्ये झालेल्या भांडणात इयत्ता पाचवीच्या किशोर पांचाळ या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. 

Jul 1, 2015, 07:35 PM IST

विद्यार्थ्यांच्या वादात एकाचा मृत्यू

विद्यार्थ्यांच्या वादात एकाचा मृत्यू

Jul 1, 2015, 07:32 PM IST

विद्यार्थांच्या प्रवेश परीक्षा ओळखपत्रावर कुत्र्याचा फोटो

कोलकातामधील मेदिनीपूर जिल्ह्यात एक धक्कादायक बाब उघड झाली आहे. प्रवेश पत्रावर स्वत:चा फोटा लावण्याऐवजी कुत्र्याचे छायाचित्र लावले. याप्रकरणी सौम्यदीप महतो या विद्यार्थ्याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

Jun 30, 2015, 04:57 PM IST

काय म्हणावं या विद्यार्थ्याला, अभ्यास न करता पास होण्यासाठी हे काय केलं?

अभ्यास न करता पैसै देऊनही चांगले मार्क मिळतात. भ्रष्टाचाराचं बीज खोलवर रूजलेल्या आपल्या व्यवस्थेचा परिणाम विद्यार्थ्यांवरही कसा होतो याचं एक जळजळीत सत्य समोर आलंय. अभ्यास न करता पैसे देऊनही चांगले मार्क मिळू शकतात, असा विचार केलेल्या एका विद्यार्थ्याने काय प्रताप केलेत पाहा.  

Jun 26, 2015, 09:57 PM IST

जुन्नरमध्ये मध्यान्ह भोजनातून विद्यार्थ्यांना विषबाधा

जुन्नरमध्ये मध्यान्ह भोजनातून विद्यार्थ्यांना विषबाधा

Jun 24, 2015, 09:56 AM IST

खुशखबर : दहावी नापासांची पुढच्याच महिन्यात परीक्षा

दहावीमध्ये वर्ष 2014-15 या वर्षात नापास झालेल्या विद्यार्थ्यांनी निराश होण्याचं काहीही कारण नाही... कारण, नापास झाल्यामुळे तुमचं वर्ष मात्र वाया जाणार नाही. या परीक्षेत पास होण्याची आणखी एक संधी तुम्हाला पुढच्याच महिन्यात मिळणार आहे.

Jun 11, 2015, 05:45 PM IST

विद्यार्थ्यांची पहिल्याच रविवारची सुट्टी बुडणार

विद्यार्थ्यांची पहिल्याच रविवारची सुट्टी बुडणार

Jun 2, 2015, 10:34 AM IST

विद्यार्थी रविवारच्या सुट्टीला मुकणार

राज्यातील शाळांची सुरूवात १५ जून दरम्यान होत आहे.  याच आठवडय़ात २१ तारखेला आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्याचा निर्णय शिक्षण शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी घेतला आहे. यामुळे रविवारच्या पहिल्याच सुट्टीला विद्यार्थी मुकणार आहेत.

Jun 1, 2015, 11:28 PM IST

पाहा, मुंबईतल्या 'अल्पसंख्यांक शाळां'चं धक्कादायक वास्तव!

अल्पसंख्यांकाची भाषा, समाज आणि धर्म टिकून राहावा, यासाठी अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था तयार झाल्या. त्यांची अल्पसंख्याक शाळा, कॉलेजं सुरु झाली. अल्पसंख्याक म्हणून या शिक्षणसंस्थांना अनेक सवलती मिळाल्या. पण मुळात या शाळांमध्ये किती अल्पसंख्याक विद्यार्थी शिक्षण घेतायत?

May 14, 2015, 12:19 PM IST